शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

काळाचा घाला ! चिमुकलीच्या अंत्यविधीची तयारी सुरु असताना धडकली मुलाच्या मृत्यूची वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 17:27 IST

दोन दिवसांपूर्वीचा आजोळी गेले होते भाऊ-बहिण

ठळक मुद्देगुरुवारी रात्री अचानक १३ महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : आईसोबत आजोळी आलेल्या चिमुकल्या बहीण-भावांचा करुण अंत झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. बाळापूरच्या रुग्णालयात मृत घोषित केलेल्या चिमुकल्या बहिणीवर अंत्यसंस्कार करण्याची तयारी करत असतानाच तिकडे आजोळी भाऊही मरण पावल्याची खबर धडकल्याने सारे सुन्न झाले. बहिण-भावाच्या मृत्यूच्या घटनेमुळे डोंगरगावावर शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

याप्रकरणी ग्रामस्थ व बाळापुर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील रहिवासी असलेले अमोल शिंदे हे आखाडा बाळापूर येथे टेलरिंगचे काम करतात. दोन दिवसांपूर्वी शिंदे यांच्या पत्नी त्यांना आराध्या ( १३ महिने ) व आर्यन ( ३ वर्ष ) या दोन मुलांसोबत माहेरी मौजे कवळी ( ता. हदगाव जि. नांदेड ) आल्या. गुरुवारी ( दि. 22 ) रात्री नऊ वाजेदरम्यान आराध्याची प्रकृती बिघडल्याने तिला आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. यानंतर शिंदे कुटुंब बाळापुर येथील घरी परतले. रात्र जागून काढत त्यांनी सकाळी अंत्यविधीची तयारी सुरु केली. मात्र याच दरम्यान आजोळी असलेल्या आर्यनचा मृत्यू झाल्याची वार्ता धडकली. एकाच वेळी बहिण-भावाचा मृत्यूने सारेच सुन्न झाले. दोन्ही चिमुकल्यांच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोली