शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील ‘त्या’ दोघांचे अहवाल निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:22 IST

दोघांचे अहवाल प्रलंबित

ठळक मुद्देखराबरदारीचा उपाय म्हणून चाचणी

हिंगोली : जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्गिताच्या संपर्कातील एक व त्या शहरातून आलेला एक अशा दोघांचेही थ्रोट स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर आणखी नवीन दोघे दाखल झालेले असून त्यांचे नमुने प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत.

कोरोनाग्रस्त रुग्णाचीही प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आढळलेल्या कोरोना रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. मात्र अशा ९ जणांनाही अजून वसमत येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये देखरेखीखाली ठेवले आहे. या सर्वांना कदाचित पुढील काळात लक्षणे आढळून आल्यास इतरांना संसर्ग होवू नये, म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या दोघांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर काल व आज पुन्हा वसमतमधील दोघांना संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केले. यापैकी एकजण कोरोना संसर्गिताच्या संपर्कातील आहे. या दोघांचेही थ्रोट स्वॅब नमुने औरंगाबाद प्रयोगशाळेत प्रलंबित आहेत.हिंगोली जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत २२ जणांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. यापैकी एकजण बाधित आढळला. तर १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHingoliहिंगोली