शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ब्लास्ट; ९३ नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST

आज जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेली कळमनुरी येथील ६० वर्षीय वृद्धा कोरोनाने दगावली आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या मृत्यूचा आकडा ६६ ...

आज जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेली कळमनुरी येथील ६० वर्षीय वृद्धा कोरोनाने दगावली आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या मृत्यूचा आकडा ६६ वर पोहोचला आहे. आजपर्यंत कोरोनाचे एकूण ४८४७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४३६९ जण बरे झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या ४१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी ३० जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर ७ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे.

आकडा वाढतच चाललायं

हिंगोलीत नव्याने रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. ग्रामीण भागातील रुग्णही मोठ्या संख्येने समोर येत आहेत. त्यामुळे अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा एकाच दिवशी विक्रमी ९३ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाने चांगलेच पाय पसरले असल्याने आता नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे बनले आहे.

उपायांना तिलांजली दिल्याचा फटका

कोराेना होऊ नये, यासाठी सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर या उपायांचा आता विसर पडत चालला आहे. शिवाय रुग्णाच्या संपर्कात आल्याचे माहिती असूनही अनेकजण काळजी घेत नसल्याने नंतर अख्खे कुटुंबच बाधित आढळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. याकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे बनले आहे. स्वयंशिस्तच आता कोरोनापासून बचाव करू शकणार आहे.