शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

मोबाईल बॅटरीच्या स्फोटात बालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:42 PM

येथील एका बालकाने मोबाईलमधील फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने बालकाचा हात भाजला. सदर घटना शनिवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कआरळ : येथील एका बालकाने मोबाईलमधील फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने बालकाचा हात भाजला. सदर घटना शनिवारी घडली. जखमी बालकाचे नाव चैतन्य गंगाधर चव्हाण आहे. चैतन्य हा मोबाईल घेऊन अंगणात खेळत होता. मोबाईलची बॅटरी फुगल्याने, ती मोबाईलमधून सतत पडत होती. त्यामुळे चैतन्याने फुगलेली बॅटरी दगडाने सरळ करण्याचा प्रयत्न केला. बॅटरीवर दगड मारताच बॅटरीचा जोरात स्फोट झाला. घटनेनंतर चैतन्यच्या आईने धाव घेतली. यावेळी त्याचा हात रक्ताने माखला होता. लगेच त्यास नांदेड येथे उपचारासाठी हलविले.

टॅग्स :Blastस्फोटMobileमोबाइल