शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची अवैधपणे वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:38 IST

गत कित्येक दिवसांपासून अवैध वाळूचे ट्रॅक्टर बिनधास्त भरधाव वेगाने पळवून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाचा डोळा होता. परंतु, ते ...

गत कित्येक दिवसांपासून अवैध वाळूचे ट्रॅक्टर बिनधास्त भरधाव वेगाने पळवून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाचा डोळा होता. परंतु, ते हाती लागत नव्हते. ६ जानेवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शिरडशहापूर येथे वाळूची अवैधपणे वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. पूर्णा नदीच्या नालेगाव परिसरातून शिरडशहापूर व परिसरात अवैधरित्या वाळूचे उत्खनन सुरू होते. याबाबत ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित करताच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरडशहापूर येथे दोन ट्रॅक्टर पकडले. याबाबतची माहिती तहसीलदार कृष्ण कानगुले, नायब तहसीलदार सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शिरडशहापूर येथे अवैधरित्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले. दोन्ही ट्रॅक्टरला क्रमांक नाही. ट्रॅक्टर मालक विश्वनाथ संभाजी कदम (रा.वाई) गोविंद शिवजी राखोंडे (रा.नालेगाव) या दोघांविरुद्ध कारवाई करुन दोन्ही ट्रॅक्टर औंढा येथील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. पुढील कारवाई सुरु असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ही कारवाई तहसीलदार कृष्ण कानगुले, सचिन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी राऊत, घुगे ,तलाठी मूकिर काकडे ,हरण आदींनी केली.