शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

कनेरगावात व्यापाऱ्याची बॅग पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:54 PM

हिंगोली शहरातील मनीष एजन्सीच्या गाडीचा पाठलाग करुन चालकाच्या गळ्याला चाकू लावून ९७ हजारांची बॅग पळवल्याची घटना ३१ जानेवारी रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककनेरगाव नाका : हिंगोली शहरातील मनीष एजन्सीच्या गाडीचा पाठलाग करुन चालकाच्या गळ्याला चाकू लावून ९७ हजारांची बॅग पळवल्याची घटना ३१ जानेवारी रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.चालक संतोष पांडुरंग खांदवे (रा. पुसद) व क्लिनर पंढरी भोस (रा. अंधारवाडी, ता. हिंगोली) हे पिकअप क्र. एमएच-३८-ई-२७०३ या वाहनातून गोरेगाव, सिरसम या गावात माल विक्री करुन परत येत असताना रात्री ७.३० वाजेच्या सुमारास तीन दुचाकीस्वारांनी विनाक्रमांकाची दुचाकी पिकअपला समोरून आडवी लावली. हातात दगड घेऊन चालकाला खिडकी उघडण्यास बजावले.चालकाने खिडकी उघडल्यानंतर गळ्याला चाकू लावून ९७ हजारांची बॅग व वाहनाच्या चावीसह पोबारा केला. चालकाने आरडाओरड केल्यानंतर घटनास्थळी ग्रामस्थ गोळा झाले. मात्र तोपर्यंत चोरटे दिसेनासे झाले होते. घटनेची माहिती कनेरगाव नाका पोलीस चौकीला देण्यात आली. त्यानंतर कनेरगाव पोलीस चौकीतील विजय महाले व मोहन धाबे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर पोउपनि बालाजी तिप्पलवाड यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी नाकाबंदीचा प्रयत्न केला. मात्र हाती काही लागले नव्हते.

 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी