शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
4
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
5
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
6
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
8
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
9
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
10
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
11
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
12
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
13
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
14
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
15
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
16
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
17
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
18
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
19
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
20
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

फलोत्पादन वाढीसाठी अनुदानावर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:56 IST

शासनाच्या कृषी विभागाकडून फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध उपक्रमांना अनुदान विकास अभियानांतर्गत विविध उपक्रमांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी २० जूनपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शासनाच्या कृषी विभागाकडून फलोत्पादन विकास अभियानांतर्गत विविध उपक्रमांना अनुदान विकास अभियानांतर्गत विविध उपक्रमांना अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी २० जूनपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.यामध्ये सुटी फुले उत्पादकांना आल्पभूधारक असल्यास खर्चाच्या ४० टक्के किंवा सोळा हजार रपये प्रतिहेक्टर तर इतर शेतकऱ्यांना खर्चाच्या २५ टक्के किंवा दहा हजारांचे अनुदान दिले जाईल. मसाला पिकाच्या लागवडीस खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ हजार, पेरूची ३ बाय ३ लागवडी करण्यास २९ हजार ३३२ रुपये प्रतिहेक्टर अनुदान दिले जाईल. सामूहिक शेततळे ५०० ते १०००० घनमीटर क्षमतेचे उभारल्यास मंजूर मापदंडाच्या १०० टक्केसाठी ०.६५ लाख ते ५.५६ लाखांपर्यत आर्थसाह्य दिले जाणार आहे. तर उच्च तंत्रज्ञानावर आधारित हरितगृह १००० ते ४००० स्क्वेअर मीटरसाठी ११७३ ते १४३० पर्यत प्रतिचौरस मीटर मॅडेलनुसार खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाईल. हरितगृह सर्वसाधारण ५०० ते ४००० स्क्वेअर मीटरसाठी ८०६ ते ९३५ पर्यंत प्रतिचौ.मी. मॅडेलनुसार खर्चाच्या ५० टक्के अनुदान आहे. एन.एच.एम.आर.टी.साठी कमीत कमी ५०० ते ४००० चौ.मी.साठी ४५१ ते ६०४ रुपयांपर्यंत प्रतिचौ.मी. मॅडेलनुसार खर्चाच्या ५० टक्के अनुदान आहे. तर एन. एच. एम. एफ.टी मध्ये कमीत कमी १००० ते ४००० चौरसमीटरसाठी ३३५ते ४७६ रुपयेपर्यंत प्रतिचौ.मी. मॅडेलनुसार खर्चाच्या ५० टक्के अनुदान दिले जाईल. प्लास्टिक मल्चिंगसाठी प्रति हेक्टर १६००० रुपये किंवा खर्चाच्या ५० टक्के अनुदान असल्याचे कृषी अधीक्षक अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितले. तसेच अर्ज करण्याचे आवाहन केले.२० अश्वशक्ती एच.पी. पर्यंत पॉवर आॅपरेटेड मिनी ट्रॅक्टर हे सर्वसाधारण लाभार्थी ७५००० रुपये अनुदान तर एस. सी., एस.टी. महिला तसेच लहान व सिमांत शेतकºयांना एक लक्ष रुपये अनुदान दिले जाईल. पॅक हाऊससाठी रुपये चार लक्ष खर्चाच्या ५० टक्के कमाल दोन लक्ष अनुदान दिले जाईल. तसेच प्राथमिक फिरते हळद प्रक्रिया केंद्र तथा कुकरसाठी सर्वसधारण क्षेत्रासाठी ४० टक्के भांडवल खर्चाच्या अनुदान देण्यात येणार आहे. तसेच डोंगरळ व अधिसूचित क्षेत्र ५५ टक्के भांडवली खर्चाच्या अनुदान देय आहे. कांदाचाळ योजनेसाठी ३५०० प्रति मे. टनाप्रमाणे जास्तीत जास्त २५ मे. टनपर्यंत किंवा खर्चाच्या ५० टक्के कमाल रुपये ८७५०० हजार अनुदान देण्यात येणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी