शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी गैरहजर राहिल्यास कारवाई...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 23:11 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग, असांसर्गिक आजार रुग्ण शोध व जनजागृती अभियान राबविले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग, असांसर्गिक आजार रुग्ण शोध व जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी भेटी घेऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सक्त सूचना दिल्या. तसेच अधिकारी गैरहजर आढळून आल्यास कडक कारवाईचा इशारा डॉ. पवार यांनी दिला.विशेष म्हणजे काही जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काही दिवसांपूर्वीच एका बैठकीत सदर अभियानाबाबत मार्गदर्शन केले होते. शिवाय १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात राबविण्या येणाºया या अभियानसंदर्भात आवश्यक सूचनाही दिल्या होत्या. परंतु अनेक ठिकाणी याकामी दिरंगाई केली जात असल्याचे दिसून येत आहे.जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी पिंपळदरी, लोहरा, शिरडशहापूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी संयुक्त कुष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्णशोध व जनजागृती अभियान याबाबतचा आढावाही घेतला. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी २४ तास हजर राहावे व ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सक्त सूचना दिल्या. जर वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी गैरहजर आढळून आल्यास कोणाचीही गय केली जाणार नसून त्याच्याविरूद्ध कडक प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र लोहरा येथील निवासस्थानाची व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी जिल्हास्तरीय पर्यवेक्षक साहेबराव नरोटे, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल