शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

पाच हजारांची लाच स्वीकारताना कार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2019 4:29 PM

पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

हिंगोली : जि. प. शिक्षणच्या समग्र शिक्षा अभियान विभागातील कार्यकारी अभियंत्यास पाच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. सदर कारवाई पथकाने ४ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास केली.

हिंगोली येथील जिल्हा परिषदेतील समग्र शिक्षा अभियानचे कार्यकारी अभियंता विजय अग्रवाल यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. शाळेचे केलेले बांधकाम पुस्तीकेचे मोजमाप करून देण्यासाठी अभियंता अग्रवाल यांनी पैशाची मागणी केली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार प्राप्त झाली होती.  त्यानुसार मंगळवारी जि. प. च्या समग्र शिक्षा अभियान कक्षात जाऊन तक्रारीची पडताळणी केली असता अभियंता विजय अग्रवाल हे तक्रारदाराकडून पाच हजार रूपये स्वीकारत असल्याचे आढळुन आले. पथकाने धडक कारवाई करून अग्रवाल यांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागHingoliहिंगोलीArrestअटकHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद