शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

३०७ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST

आधी रुग्ण आढळला पण् सध्या शून्यावर जिल्ह्यातील ४०४ गावांत आतापर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. यापैकी जवळपास ३०० गावांत आधी ...

आधी रुग्ण आढळला पण् सध्या शून्यावर

जिल्ह्यातील ४०४ गावांत आतापर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. यापैकी जवळपास ३०० गावांत आधी रुग्ण आढळला होता. मात्र सध्या ती गावे शून्यावर आहेत. त्यामुळे अशा गावांनीही पुन्हा कोरोनाचा शिरकाव होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात एकूण गावे ७११

सध्या कोरोनाचे रुग्ण नाही ६०७

शहरी रुग्ण ४६४०

ग्रामीण रुग्ण ३०९१

६६८९ लोकांनी केली कोरोनावर मात

१०६ एकूण मृत्यू

आमच्या गावातील आठवडी बाजार बंद केला. शिवाय गावात मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर याविषयी जागृती केली. सुरुवातीच्या काळात बाहेरून आलेल्यांना क्वारंटाईन करणे, नागरिकांमध्ये जागृती करणे हे कामही केले. तर वारंवार निर्जंतुकीकरणासाठी फवारणीही करण्यात येते. त्यामुळे गावात एकही रुग्ण आढळला नाही.

डॉ.प्रल्हाद वाघमारे, सरपंच, सिद्धेश्वर नंदगाव

गावात सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर करण्याची जागृती केली. सामाजिक अंतर पाळण्यास सांगितले. दुकाने व इतर ठिकाणी गर्दी न करण्यास प्रत्येकाला बजावण्यात आले. बाहेरगावी जाताना व बाहेरून आल्यावर कोराेनाविषयक सर्व नियम पाळण्यास सांगण्यात आले होते. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिल्याने गाव अद्याप तरी कोरोनामुक्त आहे.

स्वाती दयानंद चट्टे, सरपंच, गोटेवाडी

डोणवाडा येथे गाव पातळीवर कोरोना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख कायम आहे. त्यामुळे गावात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नाही. मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे याची जनजागृती ग्रा.पं.कडून करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शहरी भागात गेल्यानंतर गर्दीच्या ठिकाणी जाणे अथवा अशा ठिकाणी खरेदी करणे टाळण्यास सांगण्यात आले.

रमेश दळवी, उपसरपंच, डोणवाडा