शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

World Hypertension day: या पाच गोष्टी खा;ब्लडप्रेशरचं टेन्शन होईल गुल्ल...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 5:28 PM

तुम्ही रोज खाल्ल्या जाणाऱ्या अन्नातूनच ब्लडप्रेशरचा सामना करू शकता.

सध्याच्या ब्लडप्रेशरच्या समस्या बघुनच कोणाचंही ब्लड प्रेशर वाढेल. सततच टेन्शन, अवेळी खाणे, बदलेली लाईफस्टाईल याचा एकुणच परिणाम म्हणजे ब्लडप्रेशर. आता तर कमी वयातही ब्लडप्रेशर त्यातून निर्माण होणाऱ्या हायपरटेन्शनसारख्या परिणामांना सामोरे जावे लागते. यावर अॅलोपेथिक डॉक्टर विविध औषध आणि गोळ्या देतात. आयुर्वेदातही यावर काही उपचार आहेत. तुम्ही रोज खाल्ल्या जाणाऱ्या अन्नातूनच ब्लडप्रेशरचा सामना करू शकता.

हिरव्या भाज्याहिरव्या भाज्यांमध्ये फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, सी असे अनेक गुणधर्म असतात जे शरीरासाठी फायदेशीर आहेत. या गुणधर्मांमुळे ब्लडप्रेशर कमालीचे नियंत्रणात राहते. त्यामुळे शरीरात भरपूरप्रमाणात उर्जा राहते तसेच हृदयाशी संबधित आजारही दूर राहतात.

आंबट फळेलिंबू, संत्र, द्राक्ष या फळांमध्ये ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गुणधर्म असतात. तसेच यामुळे हृदयाच्या आजारांवरही नियंत्रण मिळवता येते. तसेच या फळांचा ज्यूस प्यायल्याचे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासोबतच भरपूर फायदे आहेत.

भोपळ्याच्या बियाभोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अमिनो अॅसिड असते. हे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. भोपळ्याच्या बियांपासून बनवलेले तेल हे ब्लडप्रेशरवर रामबाण उपाय मानले जाते.

कॉलीफ्लॉवरया भाजीमध्ये सल्फोराफेन असते. हे हृदयाशी संबधित सर्व आजारांना दूर ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. तसेच यामुळे ब्लडप्रेशरही नियंत्रणात राहते. धमन्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठीही हे फार फायद्याचे ठरते.

केळंकेळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असतं. त्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच केळं सहज उपलब्ध असल्याने तुम्ही केळं कुठेही खाऊ शकता.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स