शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यातील उत्तम ड्रायफ्रूट-खजूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2016 17:25 IST

हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी विविध प्रकारचे ड्रायफ्रूट घ्यायला हवेच. त्यापैकी खजूर घेतले तर अधिक उत्तम. कारण खजुरामध्ये आयर्न, पोटॅशिअम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, झिंक,फॉस्फरस असे शरीराला आवश्यक घटक आढळतात. तसे अतिशय चविष्ट असणारे खजूर सर्वांनाच आवडतात.

हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी विविध प्रकारचे ड्रायफ्रूट घ्यायला हवेच. त्यापैकी खजूर घेतले तर अधिक उत्तम. कारण खजुरामध्ये आयर्न, पोटॅशिअम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, झिंक,फॉस्फरस असे शरीराला आवश्यक घटक आढळतात. तसे अतिशय चविष्ट असणारे खजूर सर्वांनाच आवडतात. संपूर्ण जगात खजुराचे सेवन मोठ्या आवडीने केले जाते. विशेषत: खजुरात शरीराला त्वरित ऊर्जा पुरवण्याची क्षमता असते त्यामुळे जेव्हा आपणास निरुत्साह किंवा अशक्त वाटत असेल तेव्हा २-३ खजूर खा. लगेच आपणास फ्रेश वाटेल. अजून महत्त्वाचे म्हणजे खजुरात विविध अ‍ॅलर्जीवर गुणकारी असे आॅरगॅनिक सल्फर आढळते, जे खूप कमी खाद्यपदार्थांमध्ये आढळते. खजुरामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्याप्रमाणात असून, ऊर्जा, साखर, आणि फायबरचा एक चांगला स्रोत आहे. त्यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याने हाडांची चांगली वाढ होते. खारीक दुधामध्ये उकळून घेतल्यास भूक वाढण्यास मदत होते. शिवाय हे दूध अतिशय पौष्टिक असून अन्न व्यवस्थित पचण्यास मदतही होते.