शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

​का वाढते महिलांचे वजन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 19:22 IST

वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, आहाराबाबत अज्ञानता आदी बºयाच कारणांनी वजन वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, आहाराबाबत अज्ञानता आदी बऱ्याच कारणांनी वजन वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी खाण्याचे प्रमाण, वेळा व गुणवत्ता या तीनही गोष्टींची विशेष काळची घ्यायला हवी. जेवताना इच्छेला आवर घालून शरीराला आवश्यक असेल तेवढेच खावे. वजन वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहण्यासोबतच पुरेसा व्यायाम करणे देखील आवश्यक आहे. वजन वाढण्याची कारणेहार्मोनल बदलमहिलांमध्ये हार्मोन्समध्ये बदल झाल्याने हायपोथायराडिज्म, पीसीओडी सारख्या समस्या उद्भवतात. यामुळे वजन वेगाने वाढते. असे झाल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अवश्य असते. विशेषत: अशावेळी आहारातील प्रोटीनचे प्रमाण कमी करुन तळलेल्या गोष्टी अजिबात खाऊ नये.अपूर्ण झोप पुरेशी झोप न झाल्याने भूक लागण्याशी संबंधित हार्मोन्स लेप्टीन व घेरेलिन यांच्या कार्यावर विपरित परिणाम होऊन भूक अनियंत्रित होते व वजन वाढते. त्यामुळे पुरेशी शांत झोप घेणे आवश्यक आहे.साखरेचे जास्त प्रमाण ज्या पदार्थांमध्ये साखर, सुक्रोज, ग्लुकोज, मेल्टोज आदींचे प्रमाण अधिक आहे तसेच फळांचा रस जास्त घेत असाल तर वजन वाढण्यास मदत होते. म्हणून अशा पदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवा. अन्यथा तुमचे वजन अधिक वाढेल. कॅलरीजवजन कमी करण्याच्या प्रयत्नात केवळ कॅलरीजकडे लक्ष देऊन डायटिंगवर असाल तर याचा फारसा फायदा होणार नाही. कॅलरीसोबतच शरीराला अन्य पोषक तत्वांची गरज भासते. त्यामुळे पूरक प्रमाणात फळे, भाज्या, कडधान्याचा आहारात समावेश असायला हवा. फास्ट फूडमुळे वजन वाढते. त्यामुळे घरी बनवलेले साधे जेवण केव्हाही चांगलेच असते.