शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

हेल्दी ब्रेकफास्ट हवाय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 15:42 IST

आपले शरीर सुदृढ व दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ब्रेकफास्ट हेल्दी असणे आवश्यक आहे. मात्र, बऱ्याचदा ब्रेकफास्टमध्ये नको त्या गोष्टींचा समावेश असतो, त्याकारणाने आपल्याला विविध व्याधींना सामोरे जावे लागते.

आपले शरीर सुदृढ व दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी ब्रेकफास्ट हेल्दी असणे आवश्यक आहे. मात्र, बऱ्याचदा ब्रेकफास्टमध्ये नको त्या गोष्टींचा समावेश असतो, त्याकारणाने आपल्याला विविध व्याधींना सामोरे जावे लागते. ब्रेकफास्टमध्ये काय टाळावेटोस्ट - नाश्त्यात टोस्ट व जॅम सुद्धा खाऊ नये. यातील अवाजवी कार्बोहायड्रेट लठ्ठपणाला कारणीभूत ठरु शकते. ब्रेड - काही लोक नाश्त्यात ब्रेड खातात. ब्रेड हे मैदा किंवा अनेक दिवस जुन्या पीठापासून बनवलेले असते. त्यामुळे ब्रेड पचायला जड असते. आईसक्रीम - सकाळी-सकाळी आईसक्रीम व सॉस खाणे टाळावे. यामध्ये सुद्धा साखरेचे प्रमाण अधिक असतेनूडल्स - काही लोक घाई-गडबडीत नाश्त्यात नूडल्स बनवून खाऊन घेतात. असे करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. नूडल्समधील सोडियम अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देणारे आहे.पॅक्ड ज्यूस - नाश्त्यात बाजारातील पॅक्ड ज्यूस घेणे मुळीच योग्य नाही. यात मोठ्या प्रमाणात शुगर असते. असा ज्यूस घेतल्याने तुमची ब्लड शुगर लेवल वाढू शकते. म्हणून ज्यूस पिण्याऐवजी फळे खा.