शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

जाणून घ्या; व्हिटॅमिन 'सी'चे आरोग्याला होणारे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 13:04 IST

शरिरातील प्रक्रियांसाठी उपयुक्त असणाऱ्या व्हिटॅमिन्सपैकी व्हिटॅमिन 'सी' हे अत्यंत लाभदायक आहे. व्हिटॅमिन 'सी' म्हणजे  Ascorbic acid होय.

शरिरातील प्रक्रियांसाठी उपयुक्त असणाऱ्या व्हिटॅमिन्सपैकी व्हिटॅमिन 'सी' हे अत्यंत लाभदायक आहे. व्हिटॅमिन 'सी' म्हणजे  Ascorbic acid होय. हे आंबट फळांमध्ये मुबलक प्रमाणात आढळून येते. मुख्यतः आवळा, लिंबू, संत्री यांसारख्या फळांमध्ये व्हिटॅमिन 'सी' असते. शरिरातील रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी, हाडे बळकट करण्यासाठी, त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी 'सी' व्हिटॅमिन फायदेशीर ठरते. 

- व्हिटॅमिन 'सी'मध्ये मोठ्या प्रमाणावर अॅन्टीऑक्सिडंट असतात. प्रदूषण, प्रखर सुर्यकिरणांमुळे त्वचेची झालेली हानी भरून काढण्याचे काम व्हिटॅमिन 'सी' करते. 

- कॅन्सरसारख्या भयंकर आजारापासून शरिराचे रक्षण करण्याच काम 'सी' व्हिटॅमिन करते. हे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव करण्याचे काम व्हिटॅमिन 'सी' करते.

- व्हिटॅमिन 'सी' शरिरातील रक्तवाहिन्यांना मजबूत करण्याचे काम करते. 

- शरिरातील वाढत्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवण्याचे कामही 'सी' व्हिटॅमिन करते. 

- शरिराचे सांधे जोडण्याचे काम करणाऱ्या कोलाजेन नामक द्रव्य तयार करण्याचे कामही व्हिटॅमिन 'सी' करते.

व्हिटॅमिन 'सी'चे स्त्रोत - 

- आंबट फळे म्हणजेच, आवळा, लिंबू, संत्री त्याचप्रमाणे टॉमेटो, केळी, सफरचंद यांमध्ये व्हिटॅमिन 'सी'चे मुबलक प्रमाणात असते.

- पुदीना, मुळ्याची पाने, पालक, कोथिंबीर, मनुके, दूध यांच्या सेवनानेही शरिराला व्हिटॅमिन 'सी' मिळते.

- डाळींमध्येही व्हिटॅमिन 'सी' मोठ्या प्रमाणात आढळते. कच्च्या डाळींमध्ये व्हिटमिन 'सी' नसते. परंतु डाळी भिजवून खाल्याने मोठ्या प्रामाणावर 'सी' व्हिटॅमिन मिळते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य