सारांश....
By Admin | Updated: August 20, 2015 22:10 IST2015-08-20T22:10:10+5:302015-08-20T22:10:10+5:30

सारांश....
>गांधीबाग झोनमध्ये मर्यादित पाणीपुरवठानागपूर : पाणीपुरवठा व्यवस्थेच्या अधिक प्रभावी व्यवस्थापनासाठी पेंच-४ फिडर मेनवर उद्या २१ ऑगस्ट रोजी आंतरजोडणी व व्हॉल्व बसविण्याची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी ८ ते १० तासांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या कामासाठी २१ ऑगस्ट रोजी दुपारचा पाणीपुरवठा बाधित होणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूने दिली. यात गांधीबाग झोनमधील रहातेकरवाडी, गायत्री कॉन्व्हेट गल्ली, शिवाजी नगरचा काही भाग, पाताळेश्वर रोड, गोंधळीपुरा, दसरा रोड, तहसीलदार मस्जिदच्या मागचा भाग, गाडगे टाका, मदने मटन शॉपजवळ, वाशीमकर गल्ली, काशीबाई मंदिरामागचा भाग, कोठी रोड व मातृसेवा संघाच्या मागचा भाग या परिसरात कमी पाणीपुरवठा होईल. ....