शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

स्टोन मसाज थेरपीने वेदनांना करा बाय बाय !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 15:49 IST

आज सौंदर्य वाढविणे तसेच विविध आजारांवर उपचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी प्रचलित होत आहेत. त्यापैकीच स्टोन मसाज थेरपी असून, त्यात मेकअपच्या इतर साधनांप्रमाणेच दगडाचा वापर करुन आपल्या सौंदर्यात भर पाडता येते.

आज सौंदर्य वाढविणे तसेच विविध आजारांवर उपचारासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी प्रचलित होत आहेत. त्यापैकीच स्टोन मसाज थेरपी असून, त्यात मेकअपच्या इतर साधनांप्रमाणेच दगडाचा वापर करुन आपल्या सौंदर्यात भर पाडता येते. शिवाय शारीरिक वेदनांपासून मुक्तता मिळू शकते. स्टोन मसाज थेरपी ही अशी थेरपी आहे ज्यामध्ये नदीत आढळणाऱ्या दगडांचा वापर करुन मसाज केला जातो. या थेरपीमुळे त्वचेची कांती उजळण्यासोबतच विविध व्याधींवर उपचारही केला जातो.हॉट स्टोन मसाज थेरपीमध्ये गुळगळीत दगड विशिष्ट तापमानावर गरम करुन शरीरावरील पाठ, हात आदींच्या केंद्रस्थानी ठेवले जातात. तर काही दगड हातात घेऊन थेरपिस्ट स्नायूंना मसाज करतात.याउलट चिल्ड स्टोन मसाजमध्ये गरम ऐवजी थंड संगमरवरी दगड वापरले जातात. चिल्ड मसाजसाठी बर्फाच्या लादीत दगड ठेवून थंड केले जातात. काय आहेत फायदे-या थेरपीमुळे दगडातील उष्णता शरीरात शोषून घेतली गेल्याने स्नायूंमधील ताण कमी होतो. स्नायूंमध्ये आलेला ताठरपणा जाऊन ते लवचिक होतात. अवयवांमध्ये वेदना असतील तर त्या दूर करण्याचे काम या मसाजद्वारे केले जाते. दगडांमधील सौम्य उष्णतेमुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते. खराब रक्ताभिसरणामुळे स्नायूतील ताण वाढून त्यात लॅक्टीक अ‍ॅसिडची निर्मिती व्हायला लागते. रक्ताभिसरण सुरळीत झाल्याने स्नायूंना मुबलक प्राणवायू पुरवठा होतो ज्यामुळे वेदना किंवा दुखणे नाहीसे होते. काय काळजी घ्याल-ही थेरपी तज्ज्ञांकडूनच करुन घ्यावी. कारण दगडाची उष्णता किंवा मसाज करताना दाब देण्याचे प्रमाण यात चूक झाली तर दुखणे बरे होण्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता असते.