शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

दररोज एक्सरसाइज केल्याने महिलांमध्ये 'हा' धोका कमी; वाढत्या वयातही होतो फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2019 11:52 AM

आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकदा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. फिजिकल एक्सरसाइजचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत.

(Image Credit : National Institute on Aging - NIH)

आरोग्य उत्तम राखण्यासाठी अनेकदा व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. फिजिकल एक्सरसाइजचे फायदे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी वयोवृद्ध महिलांमध्ये फ्रॅक्चरचा धोका कमी करण्यासाठीही परिणामकारक ठरते. एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि मोनोपॉजनंतर महिलांमध्ये होणाऱ्या फ्रॅक्चरचा संबंध दिसून आला. हा रिसर्च अमेरिकेतील बफेलो स्कून ऑफ हेल्थमध्ये करण्यात आला आहे. 

सदर संशोधन 77 हजार महिलांवर करण्यात आलं असून जवळपास 14 वर्षांपर्यंत हे संशोधन सुरू होतं. या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, ज्या महिला फिजिकली अ‍ॅक्टिव्ह होत्या किंवा घरातील काम करत होत्या. त्यांच्यामध्ये हिप फ्रॅक्चरचा धोका 18 टक्क्यांनी कमी झाला होता. तसेच टोटल फ्रॅक्चरचा धोका 6 टक्क्यांनी कमी होता. 

संशोधनाचे प्रमुख संशोधकांचं असं म्हणणं आहे की, संशोधनाच्या निष्कर्षांमधून असं सिद्ध झालं आहे की, फिजिकल एक्सरसाइजच्या अनेक फायद्यांपैकी एक म्हणजे, फ्रॅक्चरचा धोका कमी होणं हा आहे. 

दरम्यान, मोनोपॉजनंतर महिलांमध्ये फ्रॅक्चर होणं ही एक साधारण समस्या आहे. यामुळे त्यांची आत्मनिर्भरता कमी होते. त्यांची शारीरिक क्षमता मर्यादित होते आणि मृत्यू दरही वाढतो. अशातच संशोधनांच्या निष्कर्षांनुसार, अनेक महिलांना फायदा होऊ शकतो. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही दावा करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)

 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सWomenमहिला