लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

खास आपल्यासाठी
इम्युनिटी वाढविण्यासाठी माधुरी दीक्षित खाते ६ पदार्थ- बघा तिचे पती डॉ. नेने यांचा खास सल्ला... - Marathi News | 6 superfood to boost your immunity, actress madhuri dixit's husband dr shriram nene suggests how to boost immunity | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :इम्युनिटी वाढविण्यासाठी माधुरी दीक्षित खाते ६ पदार्थ- बघा तिचे पती डॉ. नेने यांचा खास सल्ला...

...

कोणत्या स्थितीमध्ये करू नये ओव्याचं सेवन, जाणून घ्या काय होतात समस्या! - Marathi News | Side Effects of Ajwain or carom Seeds You Must Read | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोणत्या स्थितीमध्ये करू नये ओव्याचं सेवन, जाणून घ्या काय होतात समस्या!

Carrom seed side effects : याचे अनेक फायदे असले तरी एक्सपर्ट्स उन्हाळ्यात ओव्याचं सेवन न करण्याचा सल्ला देतात. ...

नॉर्मल चालणं की ट्रेडमिल वॉकिंग... आरोग्यासाठी जास्त चांगलं काय?; ९९ टक्के लोक कन्फ्यूज - Marathi News | outdoor walking vs treadmill walking which is better for health benefits know about this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नॉर्मल चालणं की ट्रेडमिल वॉकिंग... आरोग्यासाठी जास्त चांगलं काय?; ९९ टक्के लोक कन्फ्यूज

सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, मोकळ्या हवेत चालणं चांगलं की ट्रेडमिलवर चालणं चांगलं? आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर आहे? याविषयी जाणून घेऊया... ...

चहासोबत काजू खाऊ शकतो का?; अनेकांना माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर - Marathi News | can cashew be eaten with tea | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चहासोबत काजू खाऊ शकतो का?; अनेकांना माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर

तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही चहासोबत खात असलेल्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतात की नुकसान करतात? त्याबाबत जाणून घेऊया... ...

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी करा हा सोपा उपाय, डर्मेटोलॉजिस्टने सांगितली पद्धत - Marathi News | How to get rid of dandruff with apple cider vinegar, Dermatologist tells the way | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी करा हा सोपा उपाय, डर्मेटोलॉजिस्टने सांगितली पद्धत

Hair Care Tips : ही कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी घरातील एक वस्तू तुमच्या खूप कामी येऊ शकते. डर्मेटोलॉजिस्ट डॉ. नीरा नाथन यांनी केसातील कोंडा दूर करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. ...

आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ कोणती? वाचाल तर रहाल फायद्यात... - Marathi News | What is the best time to sleep at night according to Ayurveda | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आयुर्वेदानुसार रात्री झोपण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ कोणती? वाचाल तर रहाल फायद्यात...

Right time to sleep : झोप येण्यासाठी बाजारात अनेक औषधं मिळतात, पण आयुर्वेदानुसार झोपण्यासोबतच झोपण्याची वेळही महत्वाची आहे. ...

भाज्या स्टीम करून खाव्यात की उकडून, काय जास्त फायदेशीर? डायटिशिअनने दिलं उत्तर - Marathi News | What is more beneficial to eat vegetables by steaming them or eating them raw? Answered by a dietician | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भाज्या स्टीम करून खाव्यात की उकडून, काय जास्त फायदेशीर? डायटिशिअनने दिलं उत्तर

How to make vegetable : भाज्या स्टीम करून खाव्या की उकडून खाव्यात? हा तर मुख्य प्रश्न आहे. अशात न्यूट्रिशनिस्ट श्वेता पांचाल यांनी याचं उत्तर दिलं आहे.  ...

पावसाळ्यात भुट्टा खाल्ल्यावर जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान - Marathi News | Side effects of drinking water after eating bhutta or corn in monsoon | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात भुट्टा खाल्ल्यावर जास्तीत जास्त लोक करतात 'ही' चूक, आरोग्याचं होऊ शकतं नुकसान

Water after eating bhutta : मका खाल्ल्याने हृदयासंबंधी आजार दूर राहतात. पण भुट्टा खाल्ल्यानंतर जास्तीत जास्त लोक एक चूक करतात. जी केल्यावर आरोग्याचं मोठं नुकसान होतं. ...

शरीरातील कमजोरी, वेदना दूर करेल मेथीच्या बीया; एकापेक्षा एक फायदे वाचाल तर रोज कराल सेवन - Marathi News | Weight loss to treat asthma fenugreek seeds good for health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरातील कमजोरी, वेदना दूर करेल मेथीच्या बीया; एकापेक्षा एक फायदे वाचाल तर रोज कराल सेवन

Fenugreek Seeds Benefits : अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही यांचा वापर करू शकता. अशात आज आम्ही तुम्हाला मेथीच्या बियांचं सेवन कसं करावं आणि याचे काय फायदे होतात हे सांगणार आहोत. ...