शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

तुमच्या शरीराबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितही नसतील, 'हे' सिक्रेट्स तुम्हाला अकाली मृत्यूपासून दूर ठेवतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 1:32 PM

शरीरात अशी शेकडो तथ्यं आहेत, ज्याबद्दल फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला शरीराच्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला यासंबंधित काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत.

मानवी शरीर हे जगातील सर्वात मोठे रहस्य आहे. मेंदूपासून शरीराच्या प्रत्येक भागाची महत्वाची भूमिका असते. आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शास्त्रज्ञांनी खूप काम केलं आहे. असं असूनही, मोठे वैद्यकीय विज्ञान तज्ज्ञही शरीराला पूर्णपणे समजू शकलेले नाहीत.

शरीरात अजूनही बरेच काही आहे जे अद्याप जाणून घेणं बाकी आहे. म्हणजेच शरीरात अशी शेकडो तथ्यं आहेत, ज्याबद्दल फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांनाच माहिती आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला शरीराच्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती नसेल, तर आम्ही तुम्हाला यासंबंधित काही आश्चर्यकारक गोष्टी सांगणार आहोत.

हृदयाशी संबंधित महत्त्वाची माहितीतुमच्या हृदयावर इतका दबाव आहे की ते ३० फूट दूरपर्यंत रक्त फेकू शकतं. त्यामुळे जेव्हा मानेवर वार होतो त्यावेळी रक्त दूरवर फेकलं जातं. तुम्ही तुमच्या हृदयाचे ठोके लक्ष देत नाही, पण तुमचं हृदय एका दिवसात सुमारे १ लाख वेळा धडकतं.

लाखो रक्तपेशीआपल्या शरीरात एकूण ६ लिटर म्हणजेच १.६ गॅलन रक्त आहे. हे रक्त शरीरात उपस्थित असलेल्या करोडो रक्तपेशींमध्ये वाहतं. आपल्या शरीरात ३० लाख कोटी लाल पेशी रक्त पेशी आहेत.

डोळ्यांची माहितीमानवी डोळ्यात एकूण १२७ दशलक्ष रेटिना पेशी आहेत. त्यांच्या मदतीने आम्ही १ कोटी विविध रंग ओळखण्यास सक्षम आहोत.

स्पर्मपुरुषांमध्ये दररोज सुमारे १० कोटी स्‍पर्म प्रोड्यूस होतात. हायटेक वैद्यकीय उपकरणांशिवाय त्यांना पाहणं आणि मोजणं अशक्य आहे.

त्वचेच्या पेशीमानवी शरीरात लाखो पेशी असतात. प्रत्येक मनुष्यामध्ये सुमारे २०० वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. या संदर्भात, जर आपण त्वचेच्या पेशींविषयी बोलायचं म्हटलं, तर एका संशोधनात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार त्यांची संख्या सुमारे १०० अब्ज आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स