शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात 'हे' हार्मोन्स ......जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 17:32 IST

आपल्या शरीरात काही हार्मोन्स असे असतात. जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.  

आपल्या शरीरात काही हार्मोन्स असे असतात. जे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.  व्यायाम केल्यानंतरही  वजन कमी होत नसेल, तर तुम्ही या हार्मोन्सना सक्रिय करून चरबी घटवू शकता. वजन कमी करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा तुम्ही डाएटमध्ये कमी कॅलरी घेता आणि एक्सरसाइज वाढवता, तेव्हा शरीरातील पेशींमध्ये फॅटने शरीराला ऊर्जा मिळते. 

तसेच बरेच लोक दैनंदिन जीवन जगत असताना शरीराची फारशी हालचाल करत नाहीत. त्यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. त्यामुळे लठ्ठपणा येतो. तसेच विविध आजारांचा सामना करावा लागतो. शरीरातील वाढलेली चरबी ही कधीच रातोरात कमी होत नाही. त्यासाठी खूप मेहनत करावी लागते. जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असलेल्या ह्या हार्मोन्सविषय़ी .

लेप्टीन या हार्मोनमुळे भूकेवर नियंत्रण मिळवता येते. आपलं पोट भरलं असल्याची जाणीव ह्या हार्मोनची पातळी वाढल्यामुळे होते. आणि या हार्मोनची शरीरातील पातळी वाढवण्यासाठी रोज नियमीत ७ ते ८ तास झोप घेणं आवश्यक आहे.

थाइरॉईडपासुन निर्माण होणारे हार्मोन टी३ आणी टी४ हार्मोन कॅलरी बर्न करण्याची क्षमता वाढवतात. या हार्मोनची पातळी वाढवण्यासाठी आयोडीन तसेच मीठाचे पदार्थ खावेत. तसेच काहीवेळा वजन वाढू देखील शकतं. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

टेस्टोस्टेरोन  हा हार्मोन पुरूषांमध्ये मसल्सची वाढ करतो. आणि टेस्टोस्टेरोन  शरीरातील चरबी घटवण्यासाठी फायदेशीर ठरतो. या हार्मोनची पातळी वाढवण्यासाठी जास्त व्यायाम करणं गरजेचं आहे. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य