शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

CoronaVirus : घरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असेल तर कशी घ्याल काळजी? तज्ज्ञांच्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 2:00 PM

जर  तुमच्या घरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल किंवा घरातील कुणी असं काम करतं ज्यात जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात यावं लागतं.

कोरोनाने गेल्या काही दिवसात आधीपेक्षा जास्त थैमान घातलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, भारतात कोरोना रूग्णांचा आकडा १२ लाखांच्यावर गेला आहे. अमेरिकेनंतर भारतात जगातील सर्वात जास्त कोरोना केसेस आहेत. अशात नागरिकांनी जास्त जागरूक राहण्याची गरज आहे. 

Aajtak ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेकदा पाहण्यात आलं आहे की, जास्तीत जास्त लोक कोरोना संक्रमित रूग्णाच्या संपर्कात येऊनच कोविड-१९ पॉझिटिव्ह होते आहेत. त्यामुळे फारच गरजेचं आहे की, जर  तुमच्या घरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल किंवा घरातील कुणी असं काम करतं ज्यात जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात यावं लागतं. तर त्यांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी हार्ट केअर फाउंडेशन ऑफ इंडियाचे प्रेसीडेंट डॉ. के.के. अग्रवाल यांनी आजतकसोबत बोलताना काही टिप्स सांगितल्या आहेत. (हे पण वाचा : coronavirus: त्यामुळे भारतात वेगाने होतोय कोरोनाचा फैलाव, तज्ज्ञांनी सांगितली ही चार कारणे)

डॉ. अग्रवाल म्हणाले की, COVID - 19 च्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने लोक संक्रमित होत आहेत. अशात हॉस्पिटल्समद्य बेडची कमतरता भासत आहे. अनेकांना बेड मिळत नाहीयेत. अशात जास्तीत जास्त कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर घरी उपचार करता येतात. म्हणजे जे जास्ती सीरिअस नाहीत अशा रूग्णांवर. यासाठी घरातील लोकांनी ४ स्टेपचा अवलंब करावा. 

१) सर्वात पहिलं काम हे करा की, जर तुमच्या घरात कुणी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर त्यांना लगेच आयसोलेट करा. त्यांना डबल मास्क लावण्यास सांगा आणि स्वत:ही डबल मास्क लावा.

२) कोरोना पॉझिटिव्ह किंवा संशयित रूग्णाच्या संपर्कात येत असाल तर घरातही फेस शील्ड वापरा. किंवा बाहेर गर्दीच्या ठिकाणी कामाला जात असाल तर तेव्हाही फेश शील्ड लावून ठेवा.

३) सोबतच हेही गरजेचं आहे की, रोज दिवसांतून दोन वेळा कोमट मिठाच्या पाण्याने गुरळा करा. दोन वेळा वाफ घ्या.

४) सोबतच घरात कोरोना रूग्ण असताना रूग्णाने आणि तुम्हीही शू कव्हर घालावे.

या टिप्सने अशा लोकांना फार फायदा होईल जे कोविड-१९ रूग्णांची काळजी घेत आहेत. किंवा जे दुकानदार म्हणून दिवसभर सार्वजनिक रूपाने काम करत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स