शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

Reasons behind chest pain : फक्त हार्ट अटॅक नाही तर 'या' कारणांमुळेही वाढू शकतात छातीच्या वेदना; घाबरल्यामुळे वाढतेय समस्या

By manali.bagul | Updated: March 2, 2021 13:18 IST

Reasons behind chest pain : आजारांपासून वाचण्यासाठी निष्काळजीपणा टाळणं खूप महत्वाचं असतं.

छातीत वेदना जाणवल्यानंतर लोक हार्ट अटॅक समजून घाबरतात. कारण हार्ट अटॅक येण्याच्या प्राथमिक लक्षणांमध्ये छातीतील वेदनांचा समावेश होतो. वयस्कर लोक, आधीपासूनच इतर रोगांचा धोका असलेले लोक घाबरून या आजाराला आणखी बळी पडतात. पण छातीत वेदना होणं हे हृदय रोगाचेच संकेत असू शकतात असं अजिबात नाही. अनेक कारणांमुळे छातीत वेदना होऊ शकतात. अनेकदा रोजच्या जगण्यातील निष्काळजीपणा या वेदनांसाठी कारणीभूत ठरत असतो. आजारांपासून वाचण्यासाठी निष्काळजीपणा टाळणं खूप महत्वाचं असतं. अनेकदा सामान्य एसिडिटी किंवा सर्दीमुळेही छातीत वेदना होता. त्यावेळी योग्य उपचार घेतल्यास मोठ्या आजाराचा धोका टळू शकतो. 

फुफ्फुसांचा आजार

या आजारामुळे  फुफ्फुसांमध्ये सूज वाढते. ही सूज वाढत गेल्यानं छातीत वेदना सुरू होतात. अनेकदा दम्याच्या त्रास  जाणवतो. अनेकांना वारंवार गॅस झाल्यामुळेही छातीत वेदना होतात. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा

आतील सुज

छातीच्या आतील भागांची सूज घातक ठरू शकते. जेव्हा छातीतील आतल्या भागाची सुज वाढत जाते तेव्हा छातीत अचानक वेदना सुरू होतात.  वैद्यकिय परिभाषेत या स्थितीला प्लूरायटीस असं म्हणतात. निमोनिया असलेल्यांना या स्थितीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. 

हाडं तुटणं

जर कोणत्याही कारणास्तव छातीच्या बरगड्यांना इजा पोहोचली असेल तर वेदना सुरू होऊ शकते. अशा परिस्थितीत छातीत दुखल्यामुळे लोक अनेकदा घाबरतात. नसांमध्ये सूज आली तरीही छाती दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. या वेदना थंड वातावरणात बर्‍याचदा जास्त असतात परंतु घाबरलेल्या परिस्थितीमुळे परिस्थिती आणखी बिघडते. अरे व्वा! भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली खास टेक्नोलॉजी; हवेतच कोरोना व्हायरस मारला जाणार

एसिडिटी

सर्वाधिक लोकांना एसिडिटीमध्ये छातीत  दुखण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामध्ये एसिड वरच्या बाजूनं यायला सुरूवात होते. त्यामुळे आंबट ढेकर येतात, अशावेळी दोन दिवसात पोटाची समस्या बरी झाली नाही तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. काळजी वाढली! महाराष्ट्रातील 'हा' भाग बनतोय कोरोनाचं केंद्र; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या