शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

रोजच्या 'या' ५ सवयींमुळे वेगानं वाढतंय वजन; साध्या चुकांमुळे राहत नाही फिगर मेंनेट, वेळीच माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 15:49 IST

सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिऊ नका. बहुतेक लोक रात्री पाणी न पिताच झोपतात. अशा परिस्थितीत सकाळपर्यंत शरीरात पाण्याची कमतरता असते.

वजन कमी करण्यासाठी प्रत्येक लहान, मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं.  कारण तुम्ही कितीही व्यायाम केलात, कितीही डाएट केलं तरी तुमच्या रोजच्या लहान लहान सवयी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. आज आम्ही तुम्हाला  अशा काही सवयी सांगणार आहोत. ज्यांचा तुमच्या वजन वाढण्याशी थेट संबंध असतो. जर तुम्ही या सवयींवर लक्ष केंद्रीत केलं तर वजन नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकेल. 

सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिऊ नका. बहुतेक लोक रात्री पाणी न पिताच झोपतात. अशा परिस्थितीत सकाळपर्यंत शरीरात पाण्याची कमतरता असते. शरीराला पाण्याची खूपच गरज असते. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने आणि पाचन तंत्रावर त्याचा थेट परिणाम झाल्यामुळे शरीर डिडाड्रेट होते. यासाठी सकाळी उठून आधी  लिंबू पाणी पिणे आवश्यक आहे. आपण प्रथम साधं पाणीही पिऊ शकता.

जर तुम्हाला न्याहारीमध्ये रस पिण्यास आवडत असेल तर पॅकेटचा रस अजिबात पिऊ नका. यामध्ये चरबी आणि साखर खूप जास्त आहे. न्याहरीच्या वेळी ताज्या फळांचा रस बनवण्याचा प्रयत्न करा आणि घरीच प्या. त्यात साखर घालू नका.

धावपळीत ब्रेकफास्ट अजिबात टाळू नका. कारण वेळेवर ब्रेकफास्ट घेतला नाही तर अन्न पचण्यास त्रास होतो. अन्न नेहमी चावून चावूनच खायला हवं. जेणेकरून त्यातील पूर्ण पोषक घटक आपल्याला मिळतील. बरेच लोक न्याहारी न करता घराबाहेर पडतात. असे केल्याने चयापचय कमी होतो. रात्रीच्या जेवणानंतर, सकाळच्या नाश्त्यापर्यंत एक लांब अंतर तयार होतो, ज्यामुळे पोट रिक्त असते. म्हणून पोटभर जेवण करायला  हवं.  आता आणखी काळजी घ्यावी लागणार! किडनीवर हल्ला करतोय कोरोना व्हायरस; संशोधनातून मोठा खुलासा

न्याहारीमध्ये काहीतरी बनवू न शकल्यामुळे बरेच लोक जंक फूड किंवा फास्ट फूड खातात. असे करणे योग्य नाही. यामुळे पोटाची समस्या उद्भवू शकते. हे आपल्याला गंभीर आजारांच्या जाळ्यात अडकवू शकते. म्हणून घरी तयार केलेल्या पदार्थांचा नाष्त्यासाठी समावेश करा. तब्बल ५ वर्ष माणसांच्या शरीरात लपून होता हा व्हायरस; आता पुन्हा वेगानं होतंय संक्रमण, ९ रूग्णांचा मृत्यू

आहारात अधिक कॅलरी घेतल्यामुळे लठ्ठपणा येतो. शक्य तितक्या कमी  कॅलरी घेतल्या असतील तर चालणे, धावणे, सायकलिंगची मदत घेऊ  शकता. सकाळी उठल्यावरही बराच काळ अंथरुणावर झोपणे ही एक वाईट सवय आहे. यामुळे शरीराची उर्जा कमी होते आणि दिवसभर आपल्याला त्रास होतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्य