शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

विणकाम केल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे, महिलांचं टेन्शन 'असं' होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 9:59 AM

सुरूवातीच्या काळात विणकाम हे महिलांचं आवडतं काम असायचं.

सुरूवातीच्या काळात विणकाम हे महिलांचं आवडतं काम असायचं. आजकालच्या फॅन्सी आणि फॅशनेबल कपड्यांमुळे  हाताने शिवलेल्या कपड्यांचे महत्व कमी झाले आहे. पण एकेकाळी घरातील महिला गरोदरपणात घरातील एखादी बाई असेल तर लगेच कपडे विणायची  तयारी  करायच्या. आत्ताच्या जमान्यात लोकांकडे कपडे विणायला इतका वेळ मिळत नाही. पण हाताने कपडे विणायचे फायदे वाचाल तर तुम्ही अवाक् व्हाल. महिलांच्या अनेक मानसीक तसंच शारीरिक समस्या दूर करण्यासाठी विणकाम फायदेशीर ठरत असतं.

(image credit-liberaldictionary)

काय आहे रिसर्च

(image credit- youtube)

२००९ मध्ये ब्रिटीश कोलंबिया युनिव्हर्सिटीकडून ३८ महिलांना घेऊन संशोधन करण्यात आले.  ज्या महिला गंभीर इटिंग डिसोर्डरने प्रभावित होत्या. या महिलांना रोज विणकाम करण्याचा सल्ला देण्यात आला.  वैज्ञानिकांच्यामते ७४ टक्के महिलांनी  रेग्युलर विणकाम केल्यामुळे त्याची ताण-तणावाची समस्या दूर झाली. ज्यामुळे  त्यांच आरोग्य चांगलं राहू लागलं आणि इटिंग डिर्सोडर सुद्धा बरा झाला. 

( image credit- apartmenttherapy)

यूकेच्या  'निट फॉस पीस' (Knit for Peace)  मध्ये १५ हजारांपेक्षा जास्त विणकाम करत असलेल्या लोकांचे नेटवर्क आहे.  हे कपडे शिवून ज्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत हे कपडे पोहोचवण्याचं काम केलं जातं. या संघटनेत काम करत असलेल्या लोकांना या गोष्टींचा पुरावा मिळाला आहे की शिवणकाम केल्यामुळे शरीर आणि मेंदू चांगले राहतात.  याप्रकारे ब्रिटिश जर्नल ऑफ ओक्यूपेशनल थेरपी यांच्यानुसार विणकाम काम करण्याच्या सवयीला आपल्या आयुष्यात समाविष्ट केल्यामुळे  ८१ टक्के लोक हॅप्पी राहू शकतात. 

(image credit-sea you studio)

का फायदेशीर आहे शिवणकाम

ज्या लोकांचा विणकामावर हात बसलेला असतो. अशा लोकांना विणकाम करण्याची सवय झालेली असते. तरी सुद्धा विणकाम करत असताना मेंदूचे महत्वाचे भाग काम करत असतात.  वैज्ञानिकांच्यामते या कारणामुळेच शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित आणि जलदगतीने होत असतो. ज्यामुळे मेंदूच्या आरोग्यासाठी सुद्धा अनेक फायदे मिळत असतात. तसचं एकच स्टेप सतत केल्यामुळे सेरोटोनिन (हैप्पी हार्मोन) रिलीज होत  असतो. त्यामुळे मुड चांगला राहतो. ( हे पण वाचा-ग्लुटेनयुक्त पीठ महिलांसाठी ठरतंय घातक; लग्न सुद्धा मोडतात, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा)

(image credit- made to sew)

विणकामावर आधारीत रिसर्च करण्यात आला त्यावेळी असं निदर्शनास आलं की विणकाम फक्त एक कला नाही तर एका प्रकारे मानसीक स्थिती नीट ठेवण्यासाठी असलेला व्यायाम आहे. यामुळे मेंदूचे कार्य व्यवस्थित चालतं. विणकामामुळे न्युरोलॉजिकल आजार डिमेंशन, अल्जाईमर यांचा धोका  कमी होतो. इतकंच नाही तर विणकामामुळे क्रॉनिक पेनने सुद्धा आराम मिळतो. ( हे पण वाचा-२५ ते ३५ वयोगटातील लोक होतात क्रोहन रोगाचे शिकार, जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य