शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

70 कुपोषित बालकांना लोकवर्गणीतून आहार जालिंदर लांडे: कुरूलमध्ये ग्राम बालविकास केंद्र सुरू

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

कुरूल :

कुरूल :
बालक सदृढ असेल तरच देशाचे भविष्य उज्‍जवल ठरेल. त्यामुळे महिलांनी आपली स्वत:ची आणि बालकाची पूरक आहाराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. कुपोषित असलेल्या 70 बालकांना लोकवर्गणीतून आहार देण्यात येणार असल्याचे जि. प. सदस्य जालिंदर लांडे यांनी सांगितले.
कुरूल (ता. मोहोळ) येथील 13 अंगणवाड्यांतील कमी वजन असलेल्या बालकांच्या वजनवाढीसाठी आवश्यक असणारे आहार, औषधे व अन्य वस्तू लोकवर्गणीतून मिळवून सर्व अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या सहकार्यातून ग्राम बालविकास केंद्र उघडण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी एम. बी. कोळी, सरपंच तात्या खंदारे, उपसरपंच, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल बंडगर, अंगणवाडी पर्यवेक्षिका संगीता गाडेकर, भारत जाधव, बाबासाहेब जाधव, सुशीला घोडके, लतिका वाघमोडे, शोभा कुंभार, संगीता रोडे, जयर्शी अंकुशराव, संजीवनी बाबर, अंजली माने आदी उपस्थित होते.
तेरा अंगणवाड्यांतील 70 बालकांना लोकवर्गणीतून पोषक आहार देण्यात आला. या बालकांना सदृढ होईपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र व अंगणवाड्यांमार्फत देखभाल करण्यात येणार आहे, असे पर्यवेक्षिका संगीता गाडेकर यांनी सांगितले.