शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: स्वत:ला प्रश्न विचारून द्या गुण; तुमची मनस्थिती घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 06:44 IST

प्रत्येकाला स्वत:ची मानसिक चाचणी करून नैराश्याचे निदान करता यायला हवे.

- डॉ. अमोल अन्नदाते, (लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे गेल्या काही महिन्यांपासून सर्वच व्यावसायिक क्षेत्र अनिश्चिततेचा सामना करत आहेत. त्यामुळे साहजिकच नैराश्येचे प्रमाण वाढले आहे. म्हणूनच प्रत्येकाला स्वत:ची मानसिक चाचणी करून नैराश्याचे निदान करता यायला हवे. गरज भासल्यास यासाठी पुढील प्रश्नावली वापरता येईल...                                                                                                         

समस्या कधीही  नाहीबरेच दिवसमहिन्यातून अर्धे दिवसजवळपास प्रत्येक दिवस
१. कुठल्याही कामात / गोष्टीत फार रस न वाटणे किंवा आनंद न मिळणे
२. निराश वाटणे / उदास वाटणे० 

३. झोप लागण्यास वेळ लागणे / सतत झोपमोड होणे / खूप जास्त झोप येणे / सतत झोपावे वाटणे.
४. थकलेले वाटणे / शरीरात उर्जा नसल्या सारखे वाटणे.
५. भूक नाहीशी होणे/ खूप खाणे.
६. ६. स्वत:बद्दल नकारात्मक भावना मनात येणे / वाईट वाटणे / अपयशी असल्यासारखे वाटणे / कुटुंबाला आपल्यामुळे नुकसान/ हिरमोड झाला असे वाटणे
७. कामावर लक्ष केंद्रित न होणे / पेपर वाचणे / टीव्ही बघण्यासारख्यानेहमीच्या गोष्टी करतानाही लक्ष न लागणे
८. इतके हळू बोलणे की इतरांना नीट ऐकू येत नाही किंवा खूपमोठ्याने बोलणे / सतत इकडून तिकडे चकरा मारणे /नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थ असणे
९. आपण नसलेलो / मेलेलोच बरे असे विचार मनात येणे / स्वत:ला इजा करणे / स्वत:ला इजा करण्याची इच्छा होणे

नैराश्याची अवस्था प्रारंभीची असली, तरी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या