शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनावर रेमडेसिविरसारखं प्रभावी ठरतंय हे स्वस्त औषध; हजारो रूपये खर्च करण्याआधी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 18:16 IST

CoronaVirus News : रेमडेसिविरच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. डॉक्टरांनी सुद्धा रुग्णांना यााबाबत समजावून सांगायला हवं. 

सध्याच्या स्थितीत कोरोनाबाधित झालेले लोक आणि ज्यांचे नातेवाईक कोरोनाबाधित झाले आहेत. ते उपचारांसाठी रेमडेसिविर औषध मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.  हे औषध मिळवण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची लोकांची तयारी आहे. या इंजेक्शनबद्दल तज्ञ म्हणतात की या इंजेक्शनचा कोणताही महत्त्वपूर्ण फायदा नाही, म्हणून हे औषध जागतिक आरोग्य संघटनेद्वारे अधिकृत मान्यता मिळालेली नाही. ज्याप्रमाणे इतर एंटीबायोटिक औषधं खाल्ल्यानंतर सात दिवसांनंतर बरं वाटू लागतं त्याच प्रमाणे या इंजेक्शनचाही प्रभाव आहे.

रिसर्च सोसाइटी ऑफ एनेस्थीसिया एंड क्लीनिकल फार्माकोलॉजीचे सचिव आणि संजय गांधी पीजीआयचे आयसीयू एक्सपर्ट्स संदीप साहू यांनी सांगितले की, ''रेमडेसिविरच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. डॉक्टरांनी सुद्धा रुग्णांना यााबाबत समजावून सांगायला हवं. हे इंजेक्शन कोरोना संक्रमित रुग्णामध्ये  Acute respiratory distress syndrome (ARDS)  रोखण्यात फारसं प्रभावी नाही.''

न्यू इंग्लँड जर्नल आफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या संशोधनाचा हवाला देत प्राध्यापक साहू यांनी सांगितले की, ''डेक्सामेथासोन हे औषध स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारं आहे. ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असते, त्या रुग्णांसाठी हे इंजेक्शन प्रभावी ठरते. ८ ते १० मिलिग्राम औषध २४ तासांनी दिल्यानंतर व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता कमी होते.'' 

आता मृतांमध्ये झपाट्यानं वाढतंय तरूणांचं प्रमाण; 'ही' लक्षणं दिसल्यास लगेचच करा चाचणी

शास्त्रज्ञांनी दोन हजार कोरोना-संक्रमित रूग्णांवर संशोधन केले. ज्यांच्यात ऑक्सिजनचे प्रमाण ९० पेक्षा कमी होते आणि डेक्सामेथासोन दिल्यानंतर २८  दिवसानंतर, त्यांच्यात मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे तसेच व्हेंटिलेटरची कमी गरज असल्याचे निष्कर्षांवरून दिसून आले. रेमाडेसिव्हिर केवळ एका विशिष्ट श्रेणीमध्ये आराम प्रदान करू शकते. या औषधाचा कोणताही खुला अभ्यास नाही, फक्त फार्मा उद्योगाद्वारे प्रायोजित केलेले संशोधन पुढे आले आहे.

 कोणत्या व्हिटॅमिन किंवा सप्लीमेंटने तुमचा कोरोनापासून बचाव होईल? वाचा एक्सपर्ट काय म्हणाले...

प्राध्यापक  संदीप साहू म्हणतात की, ''आयसीयूमध्ये प्रवेश घेतलेल्या कोविड नसलेल्या रुग्णांमध्ये एआरडीएस रोखण्यासाठी डेक्सामेथासोन प्रभावी ठरले आहे. हजारो रुग्णांमध्ये हे पाहिले गेले आहे. या औषधाची योग्य मात्रा दिल्यास सायटोकिन स्ट्रोम्स थांबविण्यात मदत होते.''

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाUttar Pradeshउत्तर प्रदेशmedicineऔषधं