शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

CoronaVirus News : रशियातील सामान्य लोकांसाठी आता कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध

By ravalnath.patil | Published: September 25, 2020 9:58 AM

रशियाने कोरोना व्हायरच्या लसीचे नाव 'स्पुतनिक-व्ही' असे ठेवले आहे.

ठळक मुद्देरशियाची ही लस भारतालाही मिळण्याची शक्यता आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. आतापर्यंत जगातील ३.२२ कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगातील बर्‍याच देशांमध्ये लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, रशियाने कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. आता रशियातील कोरोनावरील ही लस लोकांसाठी उपलब्ध झाली आहे.

रशियाने कोरोना व्हायरच्या लसीचे नाव 'स्पुतनिक-व्ही' असे ठेवले आहे. तसेच, 'कोरोना नष्ट करण्यासाठी 'स्पुतनिक-व्ही' लस खूप प्रभावी ठरेल', असे रशियाचे म्हणणे आहे. 'स्पुतनिक-व्ही' ही लस आता रशियाने आपल्या देशातील लोकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. स्थानिक माध्यमांनुसार, रशियाची राजधानी मॉस्कोमधील लोकांना 'स्पुतनिक-व्ही' लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या ऑगस्ट महिन्यात रशियाच्या गामालेया वैज्ञानिक संशोधन संस्थेने 'स्पुतनिक-व्ही' लस लाँच केली होती. ही लस लाँच झाल्यापासून चर्चेत आहे. तसेच, रशिया इतर देशांनाही ही लस पुरवण्याच्या योजनेवर काम करत आहे. रशियाची ही लस भारतालाही मिळण्याची शक्यता आहे.

भारतातील लोकांसाठी रशियाच्या या 'स्पुतनिक-व्ही' लसीसाठी चर्चा सुरू आहेत. लसीचा पुरवठा करण्याची ही प्रक्रिया चाचणी पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस सुरू केली जाऊ शकते. 'स्पुतनिक-व्ही' लस मंजूर होण्यापूर्वी या लसीचे क्लिनिकल ​​ट्रायल भारतातील लोकांवरही करण्यात येणार आहे.

भारतात कोरोनाचे ८६०५२ नवे रुग्ण ११४१ जणांचा मृत्यूगेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८६,०५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचारसुरु असलेल्या ११४१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५८,१८,५७१ वर जाऊन पोहोचला आहे. यापैकी ९,७०,११६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर देशातील ४७,५६, १६५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात ९२,२९० लोकांचा मृत्यू झाला आहे. 

आणखी बातम्या..

- अजित पवारांकडून पुन्हा भल्या पहाटे मेट्रोच्या कामाची पाहणी, अधिकाऱ्यांची तारांबळ     

Bharat Bandh: कृषी विधेयकांविरोधात आज 'भारत बंद'ची हाक; विरोधकांसह अनेक शेतकरी संघटनांचा सहभाग

-"माझे घर पाडण्यापेक्षा 'त्या' इमारतीकडे लक्ष दिले असते तर...", कंगनाचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा

- PM Kisan Scheme : ५.९५ लाख खात्यांची चौकशी, ५.३८ लाख लाभार्थी नकली; आता काय करणार मोदी सरकार?

- PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज  

- मानलं गड्या! नोकरीसाठी ६० वर्षांच्या माजी सीईओंनी मारले पुशअप्स; पाहा फोटो    

 

टॅग्स :russiaरशियाcorona virusकोरोना वायरस बातम्या