शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

खुशखबर! कोरोना संसर्ग रोखण्यसाठी ९४ टक्के प्रभावी ठरणार मॉडर्नाची कोरोना लस; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 12:43 IST

CoronaVirus News & Latest Updates : यासंबंधी एक अध्ययन बुधवारी 'द 'न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. 

अमेरिकेनं अलिकडेच मॉर्डना कंपनीद्वारे कोरोनाची लस विकसीत केली असून आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. या ठिकाणी लसीकरण अभियानाअंतर्गत लोकांना लसीचे डोस दिले जात आहे. आतापर्यंत या प्रायोगिक परिक्षणाचे परिणाम समोर आलेली नाहीत. रिपोर्ट्सनुसार मॉर्डनाची लसीच्या तिसऱ्या ट्प्प्यातील वैद्यकिय चाचणीनंतर असं दिसून आलं की, कोरोनाला रोखण्यासाठी ही लस परिणामकारक ठरत असून ९४.१ टक्के प्रभावी ठरत आहे. यासंबंधी एक अध्ययन बुधवारी 'द 'न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. 

या अध्ययनानुसार प्रयोगिक परिक्षणाअंतर्गत ३० हजारांपेक्षा अधिक लोकांना सहभागी करून लस देण्यात आली होती. या स्वयंसेवकांमध्ये काही प्रमाणात कोरोनाची लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर  ही लस कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी ९४.१ टक्के प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. तसंच गंभीर आजार असलेल्या लोकांना प्लेसबो देण्यात आले होते.

हे प्रायोगिक परिक्षण अमेरिकेतील ब्रिघम एंड विमेंस रुग्णालयात करण्यात आलं होतं. द न्यू इंग्लँड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये  प्रकाशित करण्याता आलेल्या या लेखाचे सह लेखक आणि संक्रामक रोग विशेषज्ञ लिंडसें बॅडेन यांनी सांगितले की, या लसीच्या चाचण्यांवरून दिसून येतं की मॉर्डनाची लस गंभीर आजार असलेल्या लोकांसाठी परिणामकारक ठरू शकते. याचे संकेत मिळायला सुरूवात झाली आहे.  लस दिल्यास काही वेळासाठी संक्रमण तसंच संक्रमणामुळे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात.

 नववर्षाला आनंदाची बातमी! देशात कमी होतोय कोरोनाचा प्रभाव; समोर आली दिलासादायक आकडेवारी 

रिपोर्ट्सनुसार या संशोधनासाठी अमेरिकेतील ९९ ठिकाणाहून  ३०,४२० वयस्कर लोकांचा समावेश करण्यात आला होता. ज्यात ब्रिघममधील ६०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांचा समावेश होता. यात वेगवेगळ्या वयाचे लोक सहभागी झाले होते. लिंडसे बॅडेन यांनी  सांगितले की, आमचे काम सुरू आहे. पुढच्या महिन्यात आमच्याकडे यासंबंधी वेगळी माहिती असेल. ज्याद्वारे कोरोना लसीच्या परिणामांबाबत अधिक माहिती मिळवता येऊ शकते. 

आधीपेक्षा जास्त जीवघेणा ठरणार कोरोनाचा नवा स्ट्रेन? संशोधनातून समोर आली महत्वाची माहिती

दरम्यान कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधात कोवॅक्सिन (Covaxin)  म्हणजेच BBV152 लस प्रभावी आहे, अशी माहिती ही लस तयार करणाऱ्या हैदराबादमधील भारत बायोटेकनं दिली होती. कंपनीनं याआधीच या लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला  होता.

भारत बायोटेकआयसीएमआर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली आहे. कोवाक्सिन SARS-Cov-2 ची इनअॅक्टिव्हेटेड स्‍ट्रेनमधून तयार केली आहे. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकिय चाचणी सुरू आहे. कंपनीनं याआधी पहिल्या आणि  दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा अहवाल दिला होता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्या