शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

चिंता वाढली! टॉयलेटसीट सुद्धा ठरू शकते कोरोना संसर्गाचं कारणं; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 12:12 IST

 या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी फर्नीचर, शिड्या, वॉश बेसिन, टॉयलेटची स्वच्छता करणं गरजेचं आहे. 

कोरोना व्हायरसचं संक्रमण संपूर्ण  जगभरात वेगाने पसरत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जगभराला कोरोनाच्या माहामारीमुळे भयंकर परिणामांचा सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. कोरोना काळात लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिचं मोठ्या प्रमाणात पालन केलं जात आहे.  या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी फर्नीचर, शिड्या, वॉश बेसिन, टॉयलेटची स्वच्छता करणं गरजेचं आहे. 

चीनमधील यंग्जहो विद्यापिठातील संशोधकांनी एका अध्ययनातून दावा केला आहे की, संक्रमित व्यक्तीच्या टॉयलेट वापराने संपूर्ण परिसरात संक्रमण पसरू शकतं. तसंच टॉयलेटच्या वापरानंतर टॉयलेट सीटचं झाकण बंद केल्यास कोरोना संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. तज्ज्ञांनी कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णांच्या मलाद्वारे व्हायरस पसरण्याचा धोका किती प्रमाणात असतो याबाबत अध्ययन केले होते. एका संशोधनातून दिसून आलं की, रुग्ण बरे झाल्यानंतर व्हायरस मलात पाच आठवड्यापर्यंत जीवंत राहू शकतो. म्हणून रुग्णांनी फ्लश करताना सावधगिरी बाळगली तर इतरत्र व्हायरस पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो. 

या संशोधनात तज्ज्ञांना दिसून आलं की, फ्लश केल्यानंतर संक्रमित कण पाण्याच्या वेगाने १ मीटर उंचावर पोहोचू शकतात. मलात असलेले व्हायरसचे कण साठ टक्क्यांपर्यंत हवेत पोहोचू शकतात. जर तुम्ही टॉयलेटचं झाकण बंद केले तर हा धोका टळू शकतो. जर्नल 'फिजिक्स ऑफ फ्लड' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार टॉयलेट सीटमधून बाहेर आलेले व्हायरसचे कण वॉशरूमच्या वातावरणात १ मिनिटापेक्षा जास्त वेळ हवेत राहतात. या कणांच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. 

सार्वजनिक ठिकाणांमध्ये कोरोनाचं संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. या संशोधनाचे प्रमुख जी जियांह वांग यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक वापरात असलेल्या टॉयलेट्समध्ये व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो. म्हणून  शौचालयाचा वापर करताना सावधगिरी बाळगायला हवी.  शक्यतो वापरानंतर टॉयलेट सीट बंद करणं आणि फ्लश सुरू करतानाही टॉयलेट सीट बंद करणं हा यावरचा उपाय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

International yoga day 2020: आजाारांचं कंबरडं मोडतील 'हे' ५ योगा प्रकार; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल वेगाने

CoronaVirus News : आता N95 मास्क, पीपीई किट निर्जंतुक होणार; २० वेळा वापरता येणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य