शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

CoronaVirus : आता हसणाऱ्यांपासून रहा सावधान, कोरोना पसरण्याचं ठरू शकतं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 13:16 IST

जोर-जोर हसत असलेल्या लोकांकडून कोरोनाच्या संक्रमाणाचा धोका सगळ्याच आधी पोहोचतो. 

सध्या संपूर्ण जगभरसह भारतात सुद्धा कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर होताना  दिसून येत आहे.  कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. ज्यामुळे संपूर्ण  देशभरातील रस्त्यांवर शांतता आणि शुकशुकाट दिसून येत आहे. 

जे जोर जोरात हसत असलेल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा कोरोनाचं इन्फेक्शन पसरू शकतं.  अशी तपासणी डॉक्टर करत आहेत.  Indian Council of Medical Research आणि All India Institute Of Medical Sciences नवी दिल्ली येथिल डॉक्टरांनी खास रिसर्च केला आहे. ज्यात असं दिसून आलं की  जोर-जोर हसत असलेल्या लोकांकडून कोरोनाच्या संक्रमाणाचा धोका सगळ्यात आधी पोहोचतो. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती जोर-जोरात हसते तेव्हा त्या व्यक्तीच्या तोंडातून काही पाण्याचे ड्रॉपलेट्स निघत असतात. जे शिंकण्यातून आणि खोकण्यातून बाहेर येत असलेल्या ड्रॉपलेट्सप्रमाणे असतात.  डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जर तुम्ही जोरजोरात हसत असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असाल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. कारण जर ती व्यक्ती कोरोना व्हायरसने इन्फेक्टेड असेल तर तिच्या हसण्यातून  बाहेर पडत असलेले ड्रॉपलेट्स तुमच्या शरीरात  गेल्यामुळे  तुम्हालाही कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होऊ शकतं. ( हे पण वाचा- रोज गरम पाण्याने आंघोळ केल्यास कमी होईल हृदयरोगांचा धोका, रिसर्चमधून खुलासा...)

त्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं  गरजेचं आहे. अशा लोकांपासून   १ मीटर अंतरावर राहणं फायद्याचं ठरणार आहे. त्याासाठी सरकारने सांगितलेल्या लॉकडाऊनचं पालन करून सहकार्य करणं गरजेचं आहे.  खोकताना किंवा शिंकताना आपल्यामुळे इतर व्यक्तींना त्रास होणार नाही हे पाहणं गरजेचं आहे. ( हे पण वाचा-Coronavirus: सतत स्वच्छतेच्या सवयीने व्हाल ओसीडीचे शिकार, जाणून घ्या स्वच्छतेची लिमिट!)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य