शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आजच सुरू करा दालचिनी मिश्रित दुधाचं सेवन, या आजारांना ठेवा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 11:17 IST

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये फिट आणि हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळ्या ज्यूसचं सेवन केलं जातं. पण यात सर्वात जास्त फायदेशीर ठरतं ते दूध.

(Image Credit : YouTube)

सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये फिट आणि हेल्दी राहण्यासाठी वेगवेगळ्या ज्यूसचं सेवन केलं जातं. पण यात सर्वात जास्त फायदेशीर ठरतं ते दूध. दुधाचे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहीत आहेतच. दुधाच्या सेवनाने केवळ लहानांनाच नाही तर मोठ्यांनाही फायदे होतात. दुधात आणखी काही मिश्रित करून सेवन केल्यास फायदे अधिक जास्त होतात. असाच एक पदार्थ म्हणजे दालचिनी जर दुधात मिश्रित करून सेवन केल्यास तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. कारण दालचिनीमध्येही आरोग्यासाठी फायदेशीर अनेक गुण असतात.  

दुध हे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर मानलं जातं. आणि जेव्हा दालचिनीसारख्य आयुर्वेदिक औषधासोबत हे सेवन केलं जातं तेव्हा याचे फायदे दुप्पट होतात. दालचीनीचं पावडर दुधात मिश्रित केल्यावर दुधाचे अॅंटी-बॅक्टेरिअल गुण वाढतात. याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढू लागते. त्यामुळे डायबिटीज, जाडेपणा आणि इम्यून सिस्टीम करण्यात या दुधासारखा दुसरा पर्याय नाहीये. दालचिनी घालतेलं दूध तयार करण्यासाठी आधी दूध गरम करा. त्यात दालचीनीचा थोडासा तुकडा टाका. दुधाला चांगली उकडी येऊ द्या. हवं असेल तर तुम्ही गोडव्यासाठी यात एक चमचा मधही टाकू शकता. 

दालचिनी घातलेल्या दुधाचे फायदे

हाडांमध्ये होणाऱ्या वेदना आणि कमजोरी दूर करण्यासाठी दुधात एक चमचा दालचीनी चूर्ण आणि एक चमचा मध टाकून रोज सेवन करावं. कॅन्सरसारख्या घातक आणि जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठीही दालचिनी घातलेल्या दुधाचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.  

दालचिनी घातलेलं दुधामध्ये कॅन्सरशी लढणारे गुण असतात. तसेच या दुधामुळे घशाच्या वेगवेगळ्या समस्या जसे की, घसा दुखणे, घसा खवखवणे या समस्याही दूर होतात. इतकेच नाही तर या दुधाचे तुमच्या त्वचेला आणि केसांनाही अनेक फायदे होतात. त्वचा आणि केसांसंबंधी वेगवेगळ्या समस्या या दुधाने दूर होतात. 

टाइप २ डायबिटीजसाठी फायदेशीर दूध

टाइप २ डायबिटीजने हैराण असलेल्या रुग्णांनी जर दालचिनी घातलेलं दूध सेवन केलं तर अनेक फायदे होतात दालचिनी घातलेल्या दुधाच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. याचा फायदा डायबिटीजचा आजार कमी करण्यासाठी होतो. खासकरून रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप दालचिनी मिश्रित केलेलं दूध सेवन करा. याने तुम्हाला फार चांगली झोप लागेल. याने तुमची झोप न येण्याची समस्याही दूर होईल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सdiabetesमधुमेहmilkदूध