शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 14:44 IST

१९९८ च्या पोखरण चाचण्यांपासून भारताचे अणु धोरण 'नो फर्स्ट यूज' (NFU) तत्त्वावर आधारित आहे.

नवी दिल्ली - भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे. ज्या देशाला चाचणी करायची असेल त्यांनी करावी. आम्ही कुणाला रोखणार नाही. परंतु जर अशी वेळ आली तर भारतही आव्हानाला उत्तर देण्यास तयार आहे असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. नुकतेच अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्यासपीठावरून मोठा दावा केला होता. त्यात पाकिस्तान भूमिगत अण्वस्त्र चाचणी करत असल्याचा दावा केला होता. मात्र पाकिस्तानने हा दावा खोटा असल्याचं सांगितले होते. त्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केले आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, ज्या देशांना चाचणी करायची असेल त्यांनी ती करावी. आम्ही कुणाला रोखणार नाही. परंतु वेळ येईल तेव्हा भारत प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास तयार आहे. भारत असा कुठल्याही रिपोर्टने विचलित होत नाही. भारताचे धोरण संयम आणि तत्परता या दोन्हीवर आधारित आहे असं त्यांनी म्हटलं. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. भारतही अशीच चाचणी करेल का असा प्रश्न त्यांना विचारला असता, आधी पाहूया, ते करतायेत की नाही असं उत्तर सिंह यांनी दिले.

पाकिस्ताननं दिले स्पष्टीकरण

अमेरिकेकडून करण्यात आलेल्या दाव्यानंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने स्पष्टीकरण दिले. आम्ही एकतर्फी चाचणी स्थगिती धोरण कायम ठेवतो. आम्ही भूतकाळात अणुचाचण्या केल्या नाहीत आणि भविष्यातही करणार नाही असं एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र पाकिस्तानचा अणुकार्यक्रम पारदर्शक नाही. चीन आणि उत्तर कोरियासोबतचे त्यांचे तांत्रिक सहकार्य हे दीर्घकाळापासून जागतिक चिंतेचे कारण आहे असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

भारताचे धोरण 'नो फर्स्ट यूज'

१९९८ च्या पोखरण चाचण्यांपासून भारताचे अणु धोरण 'नो फर्स्ट यूज' (NFU) तत्त्वावर आधारित आहे. याचा अर्थ असा की भारत कधीही कोणत्याही देशावर प्रथम अणु हल्ला करणार नाही, परंतु हल्ला झाल्यास पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देईल

English
हिंदी सारांश
Web Title : Ready for any situation: Rajnath Singh's warning to Pakistan.

Web Summary : Defense Minister Rajnath Singh stated India is ready for any situation. He responded to claims about Pakistan's nuclear tests, emphasizing India's policy of restraint and readiness to respond if challenged. Pakistan denied the American allegations and maintains its test moratorium.
टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प