शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

अरोमा थेरपी...सकारात्मक मनासाठी !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 6:27 PM

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला कमीजास्त प्रमाणात ताण-तणाव दिसून येतो. यासाठी प्रत्येकजण चांगली उपचार पद्धती शोधण्याच्या प्रयत्नात असतो.

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला कमीजास्त प्रमाणात ताण-तणाव दिसून येतो. यासाठी प्रत्येकजण चांगली उपचार पद्धती शोधण्याच्या प्रयत्नात असतो. हल्ली गंधोपचार म्हणजेच अरोमा थेरपीचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांश लोक या उपचारपद्धतीकडे आकर्षित होत आहेत. या थेरपीत सर्व नैसर्गिक तेले आणि सुगंधी द्रव्ये वापरली जातात. त्यामुळे याचे परिणामही आपल्याला बऱ्याच कालावधीसाठी दिसून येतात. प्रदूषित जीवनशैलीमधे आपण निसर्गाच्या जितके जवळ जातो, तितके ताजेतवाने होतो. हीच गोष्ट ह्या उपचार पद्धतीमधे घडते. या उपचार पद्धतीमुळे आपल्याला सकारात्मक विचारांच्या दिशा म्हणजेच पॉझिटिव्ह वेव्हस मिळतात. यासाठी तुळस, जास्वंदी, ज्युनिपर, गुलाब, लव्हेंडर, चंदन, सेज, पेपरमिंट आदि तेले वापरली जातात.