शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

आईचे अमृततुल्य दूध बाळासाठी ठरू शकते घातक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 15:02 IST

आईचे दूध जन्मानंतर बाळासाठी अमृततुल्य असते. बाळाच्या पोषणासाठी हे दूध अतिशय महत्त्वाचे असते. मात्र कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापराने हेच दूध बाळासाठी घातक ठरू शकते, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

आईचे दूध जन्मानंतर बाळासाठी अमृततुल्य असते. बाळाच्या पोषणासाठी हे दूध अतिशय महत्त्वाचे असते. मात्र कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापराने हेच दूध बाळासाठी घातक ठरू शकते, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. वेळीच कीटकनाशकांचा अतिरिक्त वापर कमी केला नाही तर येणाºया काळात आईचे दूध बाळासाठी लाभदायक न ठरता अनेक रोगांना निमंत्रण देणारे ठरेल.कीटकनाशके मानवी शरीरात मॅग्निफिकेशन पद्धतीने पसरतात. ही कीटकनाशके खाण्या-पिण्याच्या पदार्थांमार्फत शरीरात प्रवेश करतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. आरोग्य मंत्रालय व सिरसा येथील चौधरी देवी लाल विद्यापीठाच्या ऊर्जा व पर्यावरण विज्ञान विभागाद्वारे चालविल्या जाणाºया स्तनपान अभियानावर शंका व्यक्त करण्यात आली. संशोधक डॉ. रिंकी यांनी मानवी दुधात कीटकनाशकांच्या प्रमाणाविषयी केलेल्या संशोधनानुसार ज्या महिला आपल्या मुलांना स्तनपान करीत आहेत, त्या मुलांच्या शरीरात कीटकनाशके पोहचवत आहेत. असे प्रतिपादन केले आहे. या शोधानुसार, मानवी दुधात प्रति किलोग्रॅमला ०.१२ मिलीग्रॅम कीटकनाशके आढळतात. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या संशोधनाच्या तुलनेत हे प्रमाण शंभर पटींनी जास्त आहे. संशोधनासाठी डॉ. रिंकी यांनी जवळपास ४० महिलांच्या दुधाचे नमुने घेतले. यामध्ये ८ महिन्यांच्या ८० मुलांचा समावेश होता. तीन वर्षे केलेल्या या संशोधनाअंती दिसून आले की, आईच्या दुधात आढळणारे कीटकनाशक मुलाच्या शरीरात जाऊन १० पटीने वाढते.