शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

झटपट वजन कमी करण्यासाठी आमिर खाननं सांगितला 50:25:25 फॉर्म्युला, 'या' तीन गोष्टी बजावतात महत्वाची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:11 IST

Aamir Khan Weight Loss Tips : वजन कमी करण्याच्या या फॉर्म्युल्यात तीन गोष्टींची सर्वात महत्वाची भूमिका आहे. तर जाणून घेऊयात काय आहे अमिरचा हा फॉर्म्युला...?  

अभिनेता अमिर खानला बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट, असे म्हटले जाते. तो अप्रतिम अभिनयाबरोबरच फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठीही प्रसिद्ध आहे. कधी 'गजनी'साठी मसल्स बिल्डिंग असो किंवा 'दंगल' साठी वजन वाढवून ते पुन्हा झटपट कमी करणे असो. तो नेहमीच आपल्या फिजिकल ट्रन्सफॉर्मेशनने सर्वांना चकित करतो. त्याने काही दिवसांपूर्वी, वजन कमी करण्याचा एक खास फॉर्म्युला शेअर केला होता. यात तीन गोष्टींची सर्वात महत्वाची भूमिका आहे. तर जाणून घेऊयात काय आहे अमिरचा फॉर्म्युला...?  

आमिर खानवेट लॉस टिप्स -आमिर खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत वजन कमी करण्यासंदर्भातील या फॉर्म्युल्याचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता, वजन कमी करण्यासाठी 50% डायट, 25% वर्कआउट आणि 25% आरामाची महत्वाची भूमिका असते. लोग विविध प्रकारे डायट फॉलो करतात. काही लोक पोळी सोडतात, काही लोक भात सोडतात तर काही लो प्रोटीन डायट घेतात. मात्र, आपण यांपैकी काहीही केले नाही. आपण जुन्या पद्धतीप्रमाणेच कॅलरी काउंट कमी केले. आमिर म्हणाला, आपण दिवसाला 2000 कॅलोरी खर्च करत असाल आणि 2000 कॅलोरीच घेत असाल, तर फारसा फरक पडणार नाही. मात्र, आपण 2000 कॅलरी खर्च करून 1500 घेत असाल, तर आपण 500 कॅलरी कमी करत आहात. आठवड्यात रोज असे केल्यास, 3500 कॅलरीज कमी होता, अशाच काही पद्धती वापरून वजन कमी केले.

वजन कमी करण्यात या तीन गोष्टींची सर्वात मोठी भूमिका -1. 2. डायट (Diet) -आमिरच्या मते वजन कमी करण्यात सर्वात मोठी भूमिका डायटची असते. जर आपल्यालाही वजन कमी करायचे असेल, तर आपण रोज कॅलरी कमी करू शकता. कमी कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन डायट फॉलो करा. प्रोसेस्ड फूड, साखर आणि जंक फूडपासून दूर राहा. कमी-कमी जेवण घ्या. यामुळे शरीरात फॅट स्टोअर होत नाही. याशिवाय, हायड्रेशनकडेही लक्ष द्या.

व्यायाम (Exercise) -आमिर खान के मुताबिक, सही वर्कआउट से तेजी से रिजल्ट मिलेगा. उन्होंने अपने फिटनेस रूटीन में कई तरह की वर्कआउट्स को शामिल किया. इनमें कार्डियो एक्सरसाइज, वेट ट्रेनिंग, योग और स्ट्रेचिंग, हाई इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग जैसे प्रैक्टिस शामिल हैं.

3. नींद (Sleep) - कई लोग वजन घटाने के दौरान नींद को नजरअंदाज कर देते हैं, लेकिन आमिर खान इसे अहमियत देते हैं. अगर आप वजन कम करना चाहते हैं तो कम से कम 7-8 घंटे की नींद जरूर लेनी चाहिए . इससे बॉडी रिकवरी होती है और मेटाबॉलिज्म सही तरीके से काम करता है. नींद पूरी होने से स्ट्रेस नहीं होता है और वजन भी तेजी से कम होता है.

(टीप - येथे देण्यात आलेली काही माहिती माध्यमांतील वृत्तांवर आधारित आहे. आपण कोणतीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी, संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा...)

टॅग्स :Aamir Khanआमिर खानHealthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स