शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेलं वजन घटवण्यासाठी नीता अंबानींनी केले 'हे' २ उपाय; तुमच्यासाठीही ठरतील प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 16:16 IST

Weight loss tips in Marathi : आत्ताच्या घडीला नीता आपल्या शरीरयष्टीमुळे अनेकांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.

(image Credit- Toi)

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. सतत बसून काम करणं, कमी हालचाल, फास्ड फूडचे अति प्रमाणात सेवन यामुळे  प्रत्येकालाचा जाडेपणाचा सामना करावा लागतो. सामान्य लोकंच नाही तर सेलिब्रेटिसुद्धा वजन नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतात. बिजनेस वुमन आणि देशातील सगळ्यात मोठे बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्या पत्नीला पाहून तुमच्या मनात विचार येत असेल वयाची पन्नाशी पार केल्यानंतरही  नीता अंबानी इतक्या फिट, मेंटेन आणि सुंदर कशा दिसतात. एकवेळ अशी होती की त्याचे वजन खूप वाढले होते. पण आत्ताच्या घडीला नीता आपल्या शरीरयष्टीमुळे अनेकांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला नीता अंबानी यांच्या फिटनेसशी निगडीत काही गोष्टी सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही या टिप्सचा वापर करून स्वतःला मेंटेन ठेवू शकता. 

जीवनशैली

या वयातही नीता अंबानी यांनी स्वत: ला खूप फिट ठेवले आहे आणि त्यामागील रहस्य म्हणजे त्यांचा आहार आणि जीवनशैली बदलणे. वजन कमी करण्यासाठी निता अंबानी खूप फळं, भाज्या आणि नट्स खायला लागल्या. यासह त्यांनी नियमित व्यायाम देखील करायला सुरूवात केली. यामध्ये योगा, पोहणे आणि जिम वर्कआउट यांचा समावेश आहे.

बीटाचा रस

बीटरूट पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. आपल्या देशातही बीटरुट प्रत्येक बाजारात सहज सापडतो. आपण हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की बीटामुळे नीता अंबानींना वजन कमी करण्यात खूप मदत झाली आहे. वजन कमी करण्यासाठी निता  दररोज एक ते दोन ग्लास बीटरुटचा रस पितात. बीटाचा रस केवळ शरीरच डिटॉक्स करत नाही तर पोट स्वच्छ ठेवण्यासाठी देखील कार्य करते. त्यात चरबी नसते आणि कॅलरी देखील खूपच कमी असतात. ज्यामुळे हे वजन कमी करण्यात खूप उपयुक्त आहे.

डान्सिंग

नीता अंबानी  मोठ्या डान्सर आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. स्टेजवरील कामगिरीदरम्यान त्यांच्या डान्सने अनेक वेळा लोकांना चकित केले. नीता अंबानी यांनी भरतनाट्यम सारख्या शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. ज्याची झलक त्यांच्या डान्स परफॉरमेंसमध्ये दिसते. नृत्याचा सराव नियमितपणे केल्यानं केवळ सहनशीलता, संतुलन वाढवत नाही तर तणावातून मुक्त होण्यास मदत होते.

मुलासह स्वतःही वजन कमी केलं

निता अंबानी यांनी आपला मुलगा अनंत अंबानी यांना वजन कमी करण्यास मदत केली. जेव्हा त्याला मुलाला वजन कमी करण्यास प्रवृत्त केले तेव्हा  आपले वजन कमी करण्याच्या दिशेने कार्य करण्यास सुरूवात केली. जेणेकरून, या प्रवासात त्याच्या मुलाने एकटेपणाने विचार करू नये. म्हणून, जेव्हा अनंत अंबानी वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत होते. तेव्हाच नीता अंबानी यांनीही हे काम सुरू केले. ..म्हणून भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती 

मुलानं आईची मदत  केली

नीता अंबानी यांनी यापूर्वीच आपला मुलगा अनंत अंबानीच्या वेट लॉस जर्नीला स्वत: साठी एक प्रेरणादायक कहाणी सांगितले आहे. आई-मुलाने वजन कमी करण्यास एकमेकांना खूप प्रोत्साहन दिले. एकदा निता अंबानी म्हणाल्या ''अनंतची आई असल्याने माझे वजनही कमी झाले. तो वजन कमी करण्याच्या बाबतीत माझी सर्वात मोठी प्रेरणा होती. कारण आपण अजूनही लठ्ठपणाशी लढा देत आहोत. बरीच मुले अशी आहेत जी लठ्ठपणाशी झगडत आहेत आणि त्यांच्या मातांनाअजूनही हे स्वीकारण्यात लाज वाटते. '' सावधान! त्वचेवर दिसणारी 'ही' ३ लक्षणं असू शकतात कोरोनाचे संकेत; सगळ्यात जास्त धोका कोणाला?

टॅग्स :Healthआरोग्यWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सnita ambaniनीता अंबानीHealth Tipsहेल्थ टिप्स