शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

​आपातकालीन सेवेसाठीची ‘१०८’ अ‍ॅम्बुलन्स आता मोबाइल अ‍ॅपवर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 18:19 IST

आपत्कालिन वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपण ‘१०८’ या नंबरवर डायल करुन अ‍ॅम्बुलन्सला पाचारण करतो आणि काही वेळातच डॉक्टरसह सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी येते.

आपत्कालिन वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आपण ‘१०८’ या नंबरवर डायल करुन अ‍ॅम्बुलन्सला पाचारण करतो आणि काही वेळातच डॉक्टरसह सुसज्ज अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी येते. या सेवेचीही आता डिजिटायजेशन झाले असून, यासाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. आपत्कालिन परिस्थितीत या अ‍ॅपवर एक क्लिक केल्यास दहा सेकंदांमध्ये अ‍ॅम्ब्युलन्स सर्व्हिसच्या कॉल सेंटरवर संदेश जाऊन काही वेळातच अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी वैद्यकीय मदतीसाठी हजर होणार आहे. आतापर्यंत या सेवेमुळे बारा लाख जणांचे प्राण वाचले आहेत. रस्ते अपघातापासून हार्ट अ‍ॅटॅक, प्रसूती, इमारत दुर्घटना, स्फोट अशा विविध आपत्कालिन परिस्थितीत ‘१०८’ क्रमांक फिरविल्यास तातडीने वैद्यकीय सेवा मिळते.गुगल प्ले स्टोअरवरून कोणत्याही अँड्रॉइड मोबाइलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करता येते. या अ‍ॅम्ब्युलन्ससाठी फोन करणाºया व्यक्तींना बहुतेकवेळा घटनास्थळाचा नेमका पत्ता सांगता येत नाही. त्यामुळे ते ठिकाण शोधण्यात वेळ जातो. पण अ‍ॅपमुळे ठिकाणाची माहितीही अचूक मिळते. त्यामुळे रुग्णाला तातडीने वैद्यकीय मदत प्राप्त होते.