शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

युवा नेक्स्टने राबविला ‘सन्मान राष्ट्रध्वजाचा’ उपक्रम

By admin | Updated: August 17, 2014 23:15 IST

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोकमत युवा नेक्स्टच्या वतीने ‘सन्मान राष्ट्रध्वजाचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. शहरात पायदडी तुडवल्या जात असलेल्या कागदी व

गोंदिया : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लोकमत युवा नेक्स्टच्या वतीने ‘सन्मान राष्ट्रध्वजाचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. शहरात पायदडी तुडवल्या जात असलेल्या कागदी व प्लास्टिकच्या झेंड्यांचे संकलन करण्यात आले.यावेळी प्रा.सविता बेदरकर, आकृती इव्हेंट्सचे संचालक प्रमोद गुडधे, नेहरू युवा केंद्राचे एच.आर.बोपचे, एन.डी.पारधी, लोकमत युवा नेक्स्टच्या जिल्हा संयोजिका दिव्या भगत, लोकमत बालविकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार आदी उपस्थित होते. यावेळी सुभाष गार्डनमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले. यानंतर गोळा केलेल्या झेंड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर यांना एक निवेदन देण्यात आले. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला मुले हातात झेंडे घेऊन फिरतात. परंतू दुपारी तेच झेंडे इतरत्र पडून दिसतात. राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक असल्यामुळे त्याचा योग्य सन्मान राखला जावा. त्यासाठी कागदी आणि प्लॅस्टिकच्या छोट्या झेंड्यांच्या निर्मिती आणि विक्रीवर बंदी घालण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. या उपक्रमासाठी दर्पण वानखेडे, वरुण खंगार, मेधा कटरे, प्रगती लिल्हारे, पेमेश गौतम, मोनिश बिसेन, वैभव मोहधरे, मंगेश धबाले, स्वाती बिसेन, प्रिया सोलंकी, लिना सोलंकी, लकी भोयर, पारल पांडे, गौरव खुटमाटे, यश लामकारे, अविनाश मेश्राम, मिना दीक्षित, धिरज डोहारे, सुनील डोंगरवार आदींनी सहकार्य केले. (जिल्हा प्रतिनिधी)