शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

राजगुडा व सिंदीपार येथे ग्रामरोजगार दिवस

By admin | Updated: May 5, 2016 01:56 IST

महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील

गोंदिया : महाराष्ट्र स्थापना दिवस आणि कामगार दिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सडक-अर्जुनी तालुक्यातील राजगुडा व सिंदीपार येथे एक दिवस मजुरासोबत राहून ग्रामरोजगार दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी उपसभापती विलास शिवणकर होते. उदघाटक म्हणून तहसीलदार व्ही.एम. परळीकर होते. अतिथी म्हणून सरपंच पुष्पमाला पंचभाई, सहायक कार्यक्र म अधिकारी भारत बोदेले, तांत्रिक अधिकारी मुनेश्वर चौधरी यांची उपस्थिती होती.तहसीलदार परळीकर म्हणाले, ज्या मजुरांनी १०० दिवस काम केले आहे अशा मजुरांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येईल. आम आदमी विमा योजना व कामगार कल्याण मंडळाच्या विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. या वेळी त्यांच्या हस्ते महसूल विभागाकडून मजुरांना आधार कार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, उत्पन्नाचे दाखले, सात-बारा देण्यात आले. सन २०१६-१७ च्या मजुरांची तरतूद व नियोजन आराखडा सरपंचांना देण्यात आला.सहायक कार्यक्रम अधिकारी बोदेले यांनी मग्रारोहयोविषयी ग्रामस्थांना व्ययक्तिक शौचालय, सिंचन विहिरी, गुरांचा गोठा, शोषखड्डे व कृषी कामाबाबदची माहिती दिली. राजगुडा हे गाव जंगलव्याप्त असून आदिवासी बांधवांची बहुसंख्या या गावात जास्त आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये राजगुडा (मोगरा) सन २०१६-१७ मध्ये घेण्यात आले आहे. या गावामध्ये विविध कामाचे नियोजन करण्यात आले आहे.