लसींचा तुडवडा लसीकरणाचे लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:29 AM2021-04-08T04:29:54+5:302021-04-08T04:29:54+5:30

............... आतापयर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण - १०७९७६ हेल्थकेअर वर्कर -१४२४६ फ्रंटलाईन वर्कर - १९७२२ ज्येष्ठ नागरिक -४४६८१ ...

Vaccination Lockdown! | लसींचा तुडवडा लसीकरणाचे लॉकडाऊन !

लसींचा तुडवडा लसीकरणाचे लॉकडाऊन !

Next

...............

आतापयर्यंत जिल्ह्यात झालेले लसीकरण - १०७९७६

हेल्थकेअर वर्कर -१४२४६

फ्रंटलाईन वर्कर - १९७२२

ज्येष्ठ नागरिक -४४६८१

४५ वयापेक्षा जास्त -२९२४५

......

मागील आठवड्यात जिल्ह्यात झालेले लसीकरण (ग्राफ)

सोमवार ७८२३

मंगळवार ८६५४

बुधवार ९८७६

गुरुवार ८६९०

शुक्रवार ९७८९

शनिवार ७७८९

रविवार १००६६

या आठवड्यात

सोमवार ९८७६

मंगळवार २५६

बुधवार ०००

..................

जिल्हाधिकाऱ्यांचा कोट

जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाची गती वाढविण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न केले जात आहे. सद्यस्थितीत १४० केंद्रावरुन लसीकरण सुरु आहे. लसींचा साठा उपलब्ध होताच लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्यात येईल. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यासाठी युध्दस्तरावर प्रयत्नरत आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करावे.

- दीपक कुमार मीना, जिल्हाधिकारी.

....................

पाेलिसांनी अडविले तर प्रतिक्रिया

शासनाने नवीन निर्बंध लागू केले असले तरी कोरोना लसीकरणासाठी जाण्यासाठी कुठलीही निर्बंध घातलेले नाही.त्यामुळे पोलीस अडविण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. लसीकरणासाठी किवा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी कुणीच अडविणार नसल्याची माहिती मला आहे.

- विश्वनाथ हुकरे, आमगाव

.............

मंगळवारपासून जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर झाला आहे. रस्त्यावरील पोलीस बंदोबस्तात देखील वाढ झाली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे आपण लसीकरणाला जाताना पोलीस अडवतील अशी मनात शंका आहे. मात्र लसीकरणासाठी जात असल्याचे सांगितल्यावर ते परवानगी देतील असे वाटते.

- हिरालाल मेंढे, खातिया

......

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हे योग्य देखील आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांनी स्वत: आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. लसीकरणासाठी जाताना पोलीस अडविणार नाही याची मला खात्री आहे.

- रामप्रसाद साेनुले, गोंदिया.

Web Title: Vaccination Lockdown!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.