शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत अभियंत्याचे आंदोलन स्थगित

By admin | Updated: September 16, 2014 23:50 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील अभियंत्याची संघटना सबआॅर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन गोंदिया विभागाकडून १७ सप्टेंबर पासून साखळी उपोषण आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती.

गोंदिया : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील अभियंत्याची संघटना सबआॅर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन गोंदिया विभागाकडून १७ सप्टेंबर पासून साखळी उपोषण आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती. त्याअनुषंगाने कार्यकारी अभियंता बी.जी. भवरे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी १५ सप्टेंंबर रोजी चर्चा केली व अभियंत्यांच्या पगारातुन कपात केलेली रक्कम १९ सप्टेंंबर पर्यंत परत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे विद्युत अभियंत्यांचे साखळी उपोषण आंदोलन तुर्त स्थगित करण्यात येत असल्याची माहिती विभागीय सचिव सुनिल रेवतकर यांनी दिली.गोंदिया शहर उपविभागातील संघटनेचे सभासद सहायक अभियंता रेवतकर, सुनिल मोहुर्ले, सुमित सु. पांडे यांच्या वेतनातुन तात्पुरता विज पुरवठाची थकबाकी माहे जुलै २०१४ मधून कपात करण्यात आली आहे. सदर कारवाई करताना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना संबंधितांना देण्यात आलेली नाही. कार्यकारी अभियंता यांनी बोलाविलेल्या चर्चेला प्रशासनाकडून उपव्यवस्थापक प्रदिप गडपल्लीवार, कैलाश सुखदेवे तसेच संघटनेकडून पदाधिकारी मिथीन मुस्कुटे, सुनिर्ले, रेवतकर, ज्ञानेश शेंडे, हरीश डायरे उपस्थित होते. पश्चात सायंकाळी गोंदिया विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा घेऊन चुकीच्या पद्धतीने संघटनेच्या सभासदांच्या पगारातून रक्कम कपात करणे याची पुनरावृत्ती होवू नये म्हणून द्वारसभा घेण्यात आली. या द्वारसभेला सुमित पांडे, विनय नेवारे, राजेश येळे, अनंत कार, प्रशांत वडसकर, राजीव घिके, महेश जयस्वाल, पडसकर, आशीय राय, अभिजीत भादककर, नावेद शेख, स्मिता वाडेकर, स्वाती चव्हाण, आनंद जैन, चंद्रशेखर जैनख, द्वारव्हेकर, प्रदीप मोहितकर, व्ही.पी. पशीने, डी.एस. कुथे बहुसंख्येने गोंदिया विभागातील अभियंते उभे होते. (शहर प्रतिनिधी)