शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी शिस्त व प्रामाणिकपणा बाळगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

आमदार अग्रवाल यांनी, वैभवशाली राष्ट्राची कल्पना आपण नक्कीच करु. कारण अशी शिक्षणसंस्था सुजान आणि बुद्धीमान नागरिकांचा निर्माण करण्यास नेहमी प्रयत्नशील आहे असे मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष प्रो. अर्जुन बुद्धे यांनी, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भविष्यात तुमचे मोलाचे योगदान असायला पाहिजे असे मत व्यक्त केले. डॉ. करुणा शेळके यांनी, विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिक्षीत करा की त्यांचे नाव शहरातच नाही तर देशात आणि जगात चमकावे असे मत व्यक्त केले.

ठळक मुद्देनभिकमल चौधरी : गोंदिया पब्लिक स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वेळोवेळी भारतीय सैन्याने कारगिल सारख्या युद्धात शिस्तबद्ध पद्धतीने शत्रुचा पराभव केला. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा शिस्त व प्रामाणिकपणा बाळगायला हवा असे प्रतिपादन सेवानिवृत्त हवालदार नभिकमल चौधरी यांनी केले.येथील गोंदिया स्कूलमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. शाळेत आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. विशाल शेळके, डॉ. करुणा शेळके, संस्थाध्यक्ष प्रो.अर्जुन बुद्धे, डॉ. अमित बुद्धे, प्राचार्य जितेंद्र तलरेजा, उपप्राचार्य रीता अग्रवाल, प्राचार्या राखी बिसेन, ज्योती जगदाळे, श्रृती जोशी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी, वैभवशाली राष्ट्राची कल्पना आपण नक्कीच करु. कारण अशी शिक्षणसंस्था सुजान आणि बुद्धीमान नागरिकांचा निर्माण करण्यास नेहमी प्रयत्नशील आहे असे मत व्यक्त केले. संस्थाध्यक्ष प्रो. अर्जुन बुद्धे यांनी, देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भविष्यात तुमचे मोलाचे योगदान असायला पाहिजे असे मत व्यक्त केले. डॉ. करुणा शेळके यांनी, विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिक्षीत करा की त्यांचे नाव शहरातच नाही तर देशात आणि जगात चमकावे असे मत व्यक्त केले. जगदाळे यांनी, विद्यार्थ्यांनी देशातील छोर पुरूषांचे विचार आपल्या जीवनात अंगीकृत करावे असे मत व्यक्त केले.पश्चात, विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीत, नृत्य, पिरॅमिड्स, विविध वेशभूषा आणि भाषणे इत्यादी रंगारंग कार्यक्रम सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंतरशालेय विज्ञान प्रदशर्नीत प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कृत करण्यात आले. संस्था सचिव डॉ. इंदिरा सपाटे यांनी एक जबाबदार नागरिक बनून देशसेवेसाठी सज्ज रहावे असे मत व्यक्त केले. संचालन सुस्मीता बिधानी व अर्चना आंबेडारे यांनी केले. आभार विद्यार्थिनी विधी मिश्रा हिने मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Educationशिक्षण