शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाच्या बळकटीसाठी झटा

By admin | Updated: January 30, 2016 02:13 IST

पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात पोहोचून पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशिल राहावे.

राजेंद्र जैन : सालेकसात राष्ट्रवादीची आढावा बैठकगोंदिया : पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावागावात पोहोचून पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशिल राहावे. नवीन कार्यकारिणीचे गठन करण्यासाठी, नवीन बुथ कमिटींचे गठन करण्यासाठी तसेच नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव तत्परता दाखवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता आ.राजेंद्र जैन यांनी केले.सालेकसा येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकास्तरिय आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष विनोद हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी देवेंद्रनाथ चौबे, जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, जिल्हा युवक राकाँचे अध्यक्ष किशोर तरोणे, जिल्हा विद्यार्थी राकाँचे अध्यक्ष केतन तुरकर आदींनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी बोलताना आ.जैन म्हणाले, कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावात जाऊन लोकांना आपल्या पक्षासोबत जोडले जोडून पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी कार्यरत राहिले पाहीजे. बैठकीला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रभाकर दोनोडे, तुकाराम बोहरे, पंचायत समितीच्या उपसभापती राजकुमारी विश्वकर्मा, मनोज विश्वकर्मा, विजय वर्मा, रामेश्वर पंधरे, मनिष पुसाम, अभिषेक चुटे, संतोष नागपुरे, संतोष रहांगडाले, दालचंद मोहारे, जयप्रकाश बनोटे, बारेलाल वरखडे, माल मुकूंद शेंडे, पुजाबाई वरखडे, रघुदास नागपुरे, विनोद अग्रवाल, निकेश गावड, गजानन राणे, भुवन कोरे, प्रेमलाल मुनेश्वर, महेश भुते, प्रेमलाल बहेकार, घनश्याम कटरे, रविंद्र कटरे, बबलू बैस, शंकर ब्राह्मणकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नागरिकांमध्ये आत्मियता वाढत असून अनेक नवीन सदस्य पक्षाशी जुळल्या जात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)