शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

महिला जागृती अभियानास प्रारंभ

By admin | Updated: March 16, 2016 08:37 IST

समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्था व युवा कोसरे कलार समाज संस्था संलग्नित सहस्त्रार्जुन महिला

गोंदिया : समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्था व युवा कोसरे कलार समाज संस्था संलग्नित सहस्त्रार्जुन महिला बचत गटाच्यावतीने संयुक्तवतीने जागतिक महिला दिन सप्ताहाचे औचित्य साधून १२ मार्च रोजी छोटा गोंदिया परिसरातील शारदा चौकात महिला जागृती अभियानाला प्रारंभ करण्यात आला.उद्घाटन संस्था अध्यक्ष जैयवंता उके यांच्या अध्यक्षतेत शोभा बंसोड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्था सचिव एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे विस्तार अधिकारी तीर्थराज उके, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे सहायक आकाशानंद देशमुख उपस्थित होते. याप्रसंगी महिलांच्या हळदी-कुंकू व परिचय संमेलनासह उपस्थित महिलांना मार्गदर्शकांनी महिलांचे हक्क व अधिकार, महिलांच्या संरक्षणार्थ असलेले विविध कायदे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचा संरक्षण कायदा यासह विविध शासकीय विभागाच्या सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती दिली.या कार्यक्रमाला परिसरातील सुमारे १०० महिलांची उपस्थिती होती. संचालन मीना मेश्राम यांनी केले. प्रास्तावीक डिंपल उके यांनी मांडले. आभार ज्योती कावळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी किरण दखने, छाया वैरागडे, शीला मेश्राम, छाया मेश्राम, गायत्री कोसरकर, निरीपा उके, खेलनबाई मेश्राम, गीता कर्णिक, अनिता शेंडे, संगीता सोनवाने, गीता नागरीकर, लता बरडे, ममता उईके, खिलावती आसटकर, वर्षा शेंडे, रेखा सहारे, भूमेश्वरी लाडे आदिंनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)