शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 06:00 IST

या वेळी दिलेले निवेदनातून जानेवारी २०२० च्या मासिक वेतनातून कपात गटविभागाची सेवापुस्तिकेत नोंद करणे, अवघड यादीमध्ये समाविष्ट करणे, एकस्तर वेतन श्रेणी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत देण्यात यावा, गणवेश निधी त्वरीत शाळेच्या खात्यावर जमा करणे, वैद्यकीय व प्रसूती रजेचे प्रकरण, निकाली काढणे, चटोपाध्याय व वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव जि.प.ला पाठविणे,उच्च शिक्षा परवानगीचे प्रस्ताव जि.प.ला पाठविणे, हिंदी, मराठी सुट व स्थायीचे प्रस्ताव जि.प.कडे पाठविणे,......

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी : गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी एस.जी.वाघमारे यांना तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्यात याव्या, यासंबंधीचे निवेदन समितीचे कार्याध्यक्ष टी.आर.लिल्हारे यांच्या नेतृत्त्वात देण्यात आले.या वेळी दिलेले निवेदनातून जानेवारी २०२० च्या मासिक वेतनातून कपात गटविभागाची सेवापुस्तिकेत नोंद करणे, अवघड यादीमध्ये समाविष्ट करणे, एकस्तर वेतन श्रेणी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत देण्यात यावा, गणवेश निधी त्वरीत शाळेच्या खात्यावर जमा करणे, वैद्यकीय व प्रसूती रजेचे प्रकरण, निकाली काढणे, चटोपाध्याय व वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव जि.प.ला पाठविणे,उच्च शिक्षा परवानगीचे प्रस्ताव जि.प.ला पाठविणे, हिंदी, मराठी सुट व स्थायीचे प्रस्ताव जि.प.कडे पाठविणे, आयकरचे सबंधीत प्रकरण आपले स्तरावर पूर्ण करणे, डिसेंबर २०१९ पर्यंतचे जीपीएफ व डीसीपीएफचे चालान व शेड्यूल जि.प.पाठविणे, मुख्याध्यापकांचा पदभार सेवाजेष्ठ शिक्षकांना देणे, रिक्त पद असलेल्या शाळेतील पदे त्वरीत भरण्यात यावी या मागण्यांचा समावेश होता.गटशिक्षणाधिकारी एस.जी. वाघमारे यांनी सर्व प्रकरणे निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. तसेच यासंदर्भात लवकरच बैठक घेणार असल्याचे सांगितले.शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष एस. बी. दमाहे, कार्याध्यक्ष टी. आर. लिल्हारे, सरचिटणीस जी. सी. बघेले, सहचिटणीस के. टी. ढोलवार, मार्गदर्शक एम. पी. म्यांकलवार, प्रसिध्दी प्रमुख राजकुमार बसोने, डी. एन.गोलीवार, महिला प्रमुख ललीता मच्छिरके, अनिता बोरकर, सुनील बैठवार यांचा समावेश होता.

टॅग्स :Teacherशिक्षक