शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

वनहक्काच्या समस्या मार्गी लावणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:29 IST

देवरी : तालुक्यातील सामूहिक वनहक्क परीक्षेत्र पालांदूर जमी अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वनहक्क समितीची सभा घोनाडी येथे गुरूवारी सामूहिक ...

देवरी : तालुक्यातील सामूहिक वनहक्क परीक्षेत्र पालांदूर जमी अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील वनहक्क समितीची सभा घोनाडी येथे गुरूवारी सामूहिक वनहक्क या विषयावर आयोजित करण्यात आली होती.

सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार सहषराम कोरोटे हे होते. याप्रसंगी सभेत सरपंच तथा वनसमितीचे अध्यक्ष सोनू नेताम, सरपंच तथा मगरडोहाचे अध्यक्ष देवविलास भोगारे, पालांदूर जमीचे अध्यक्ष गजानन भोयर, गरार टोलाचे अध्यक्ष तुलाराम राऊत, पळसगावचे अध्यक्ष उमेश बागडेरीया, पळसगावचे सरपंच फुलवंताबाई बागडेरीया, रोपायी सरपंच लीलाबाई मुंदी, उपसरपंच कुंतीबाई माहुर्ले, पळसगावचे पोलीस पाटील गोपाल कुरसुंगे, चुंभलीच विजय पुराम, टेकरीचे राजकुमार चौधरी यांच्यासह सामूहिक वनहक्क समितीचे इतर पदाधिकारी, सरपंच व सदस्य आणि गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. या सभेत आ. सहषराम कोरोटे यांनी वनहक्क परीक्षेत्रातील भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करून तुमच्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.