शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी संघर्ष कृती करणार रक्षा दल गठित

By admin | Updated: May 5, 2016 01:57 IST

मारहाण किंवा सामाजिक अपमान यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी ओबीसी संघर्ष कृतीच्या वतीने जिल्हाभरात विविध संघटन गठित करणार आहे.

गोंदिया : मारहाण किंवा सामाजिक अपमान यासारख्या घटनांचा सामना करण्यासाठी ओबीसी संघर्ष कृतीच्या वतीने जिल्हाभरात विविध संघटन गठित करणार आहे. तसेच लवकरण रक्षा दल गठित करण्यात येणार असल्याचे ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी कळविले आहे.जिल्ह्यातील वातावरण सामाजिक न्यायमंत्र्यांनी ओबीसी समाजाबाबत काढलेल्या अपशब्दाचा उच्चार, आ. गोपालदास अग्रवाल व पंकज यादव यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणांमुळे चांगलाच तापला. मात्र अद्याप कुणावरही काहीही कारवाई झालेली नाही. यापूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ गेडाम यांना तत्कालीन जि.प. उपाध्यक्षाने केलेली मारहाण व न.प. चे तत्कालीन मुख्याधिकारी मोरे यांना झालेल्या मारहाणीमुळेही जिल्ह्यात वातावरण तापले होते. कोणत्याही समाजाचे मारपीट करणे किंवा करवून घेणे, अशा घटनांमुळे कोणत्याही समस्येचे समाधान होत नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्याच भाषेत समजावण्याची वेळ आली असल्यामुळेच ओबीसी संघर्ष कृती आता रक्षा दल गठित करणार असल्याचे बबलू कटरे यांनी कळविले आहे.काही स्वार्थी संधिसाधू ओबीसींचे नेते, कार्यकर्ते व मीडियाच्या सोबत्यांवर संघष समिती लक्ष ठेवून आहे. योग्य वेळ आल्यावर त्यांना सबक दिला जाईल. अशा प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्याच भाषेत समजावण्यासाठी ओबीसी रक्षक दल गठित होत आहे. शिवाय तसेच ओबीसी संघर्ष कृती समिती तालुकानिहाय, सामाजिक द्वेष कमी करण्यासाठी समन्यव समिती, ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी कर्मचारी संघर्ष कृती समित्यासुद्धा गठित करण्यात येत आहेत. त्याचे चांगले-वाईट परिणाम सर्वांना भोगावे लागतील, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. अशा अन्यापूर्ण घटना घडल्यास त्वरित सूचित करा, त्वरित कार्यवाही केली जाईल, असे आवाहन बबलू कटरे यांनी केले आहे.