शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वती मंडळाने घडविला दांडियाद्वारे स्त्रीशक्तीचा जागर

By admin | Updated: October 3, 2014 01:42 IST

महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर येणारा उत्सव म्हणजे नवरात्र. नवरात्रातील नऊ दिवस आदिशक्ती दुर्गापूजनासाठी अत्यंत महत्वाचे असतात.

अर्जुनी मोरगाव : महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर येणारा उत्सव म्हणजे नवरात्र. नवरात्रातील नऊ दिवस आदिशक्ती दुर्गापूजनासाठी अत्यंत महत्वाचे असतात. या नवरात्रात फार मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी रेलचेल असते. उत्सवातील आवडता कार्यक्रम म्हणजे दांडिया नृत्य. येथील सरस्वती मलिहा मंडळाव्दारे दरवर्षीप्रमाणे सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात दांडिया नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी सुशीलादेवी भुतडा, कृष्णादेवी भैय्या, सरस्वती क. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य वीणा नानोटी, ललीता भुतडा, ममता भैयञया, भावना मंत्री, सुचित्रा जोशी, डॉ. सुनिता कापगते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथीच्या हस्ते देवी दुर्गामातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्पर्धेत एकूण १२ दांडीया नृत्य संघाने भाग घेतला. दांडीया नृत्यातील संघानी अप्रतिम नृत्य सादर करून रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पालीवाल ग्रुप, व्दितीय क्रमांक अष्टविनायक ग्रुप व तृतीय क्रमांक जय संतोषी मॉ या संघाने पटकाविला. मुलींचा गटात प्रथम सिध्दीविनाय ग्रुप, व्दितीय डॅझलिंग ग्रुप, तृतीय गोल्डन ग्रुप पुरस्काराचा मानकरी ठरला. या प्रसंगी कलाशिक्षक रुपराम धकाते यांनी रेखाटलेली आदिशक्ती दुर्गामातेची रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचया पर्यवेक्षिका छाया घाटे, प्रा. नंदा लाडसे, अर्चना गुरूनुले, माधुरी पिलारे, शितल राऊत, उषा मेश्राम, दिपाली कोट्टेवार, मंदा रहांगडाले, चेतना गोस्वामी, भाग्यश्री सिडाम, कल्पना भुते यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जवळपास दोन हजार महिलांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)